मुख्यमंत्री फडणवीस का घाबरत आहेत? – जयंत पाटील

0
384

मुंबई, दि. २६ (पीसीबी) – मागासवर्ग आयोगाने राज्य सरकारला सादर केलेल्या मराठा आरक्षणासंदर्भातील अहवालावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का घाबरत आहेत ?, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व आमदार जयंत पाटील यांनी केला आहे.