मा. रोहित आप्पा काटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवराज्याभिषेक सोहळा पडला पार

0
277

पिंपरी, दि.०६ (पीसीबी) : महान पराक्रमी राजा आमचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक क्षत्रिय कुलावंतस छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या 348 राज्याभिषेक दिनानिमित्त सर्व शिवभक्तांना शिवमय शुभेच्छा महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मा, रोहित आप्पा काटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला या सोहळ्याला राष्ट्रवादी मुख्य संघटिका पिंपरी चिंचवड शहर सुप्रिया राजाराम काटे तसेच अस्मिता अशीत कांबळे (मोरे )राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्हा बचत महासंघ उपाध्यक्ष तसेच वर्षाताई झपके (काटे )राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर पुणे उपाध्यक्ष मा, योगेश अहिवळे सामाजिक न्याय विभाग मा, शंकर झपके , रितेश काटे , * विनायक अण्णा काटे* , शिवम काटे , करण कणसे आदी उपस्थित होते