माजी नगरसेविका अलका यादव यांचे निधन

0
293

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या चिखली येथील माजी नगरसेविका अलका बाळासाहेब यादव (वय-६५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांचे मागे पती, मुलगा, तीन मुली असा परिवार आहे. भाजपाचे युवा कार्यकर्ते जितुभाऊ यादव हे त्यांचे चिरंजीव होत.