भाजयुमो महाराष्ट्र सोशल मीडिया संयोजकपदावर समर कामतेकर

0
307

– उपाध्यक्षपदी अनुप मोरे, युवती विभाग सह संयोजकपदी वैशाली खाडे

पिंपरी, दि.२१(पीसीबी) – भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीची घोषणा अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी आज मुंबई येथे केली. पिंपरी चिंचवड शहरातील धडाडीचे युवा कार्यकर्ते अमुप मोरे यांची उपाध्यक्षपदी तर, वैशाली खाडे यांची युवती विभागाच्या सह संयोजिका पदावर निवड करण्यात आली आहे. नव्या दमाचे अभ्यासू कार्यकर्ते समर कामतेकर यांच्याकडे सोशल मीडिया विभागाच्या संयोजकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

युवा मोर्चा कार्यकारणी करताना सर्व घटक आणि विभागांचा समतोल साधण्यात आला आहे. सर्वसमावेशक अशी नवीन पदाधिकाऱ्यांची कार्यकारणीतील नावे आणि जबाबदारी पुढील प्रमाणे आहे.

सरचिटणीस –१) राहुल लोणीकर (जालना) २) सुशील मेंगडे (पुणे)३) शिवानी दाणी (नागपूर)
उपाध्यक्ष – १) अनुप मोरे (पिंपरी चिंचवड) २) राजेंद्र साबळे (संभाजीनगर) ३) देवेश पाटील (ठाणे) ४) सुदर्शन पाटसकर (सातारा) ५) योगेश मदई (नाशिक) ६) गौरव पोरवाल (मीरा भाईंदर) ७) अजित सिंग (वसई विरार) ८) सचिन तांबे (शिर्डी-नगर) ९) वामन तुर्के (चंद्रपूर)
सचिव – १) निखिल चव्हाण (कल्याण) २) प्रेरणा होनराव (लातूर) ३) सोपान कन्हेरकर (अमरावती) ४) प्रवीण पोंडे (सांगली) ५) अरुणा पाटकर (मुंबई) ६) जगन्नाथ पाटील (सांगली) ७) अंकुश स. कदम (नवी मुंबई) ८) अनिकेत पाटील (नाशिक) ९) हर्षल विभांडिक (धुळे) १०) अंकुश ठाकूर (वर्धा)
कोषाध्यक्ष – अभिषेक जैस्वाल (संभाजीनगर)
कार्यालय मंत्री – आनंद जोशी (अमरावती)
युवती विभागात संयोजिका म्हणून मीना केदार (मुंबई) तर, सहसंयोजिका पदी वैशाली खीडे (पिंपरी चिंचवड) यांची निवड करण्यात आली.

सोशल मीडिया विभाग संयोजक पदावर

१) समर कामतेकर(पिंपरी चिंचवड) २) सायली कुलकर्णी (मुंबई) ३) हिरालाल पाटील (जळगाव) ४) राहुल शर्मा (मीरा भाईंदर) यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.
कार्यकारणी सदस्य म्हणून २१ कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली. त्यामध्ये १) विजय बनछोडे (नाशिक) २) सायली कुलकर्णी (मुंबई) ३) रवि पाटील खतगावकर (नांदेड) ४) शरद उकावले (भिवंडी) ५) संकेत खरपुडे (पुणे) ६) हर्षवर्धन कराड (संभाजीनगर) ७) ऋषिकेश जोशी (रायगड) ८) अमरजित शुक्ला (मुंबई) ९) ललित जाधव (लातूर) १०) गणेश कुटे (पुणे ग्रामिण) ११) सुनील राणा (उल्हासनगर) १२) विनय सावंत (मुंबई) १३) समर्थ बंडे ( सोलापूर) १४) प्रशांत कदम (रायगड) १५) राहुल खांगार (नागपूर) १६) धीरज ठाकूर (ठाणे) १७) पंडित भुजबळ(पुणे ग्रामिण) १८) विशाल पाठारे (भिवंडी) १९) गोविंद हुरणेकर (मुंबई) २०) रोहित देशमुख (बीड) २१) किरण बोराडे (नगर).