भाजपा ओबीसी मोर्चा पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुलेंना अभिवादन

0
235

पिंपरी,दि.२८(पीसीबी) – थोर समाजसुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मुतिदिनानिमित्त शनिवार दि.२८-११-२०२० रोजी सकाळी १०.०० वाजता भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा पिंपरी चिंचवड शहर वतीने अभिवादन करण्यात आले.

यावेळी आमदार महेशदादा लांडगे व आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश च्या वीणाताई सोनवलकर, उपमहापौर केशवजी घोळवे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे , भाजप ओबीसी शहर अध्यक्ष ऋषिकेशभाऊ रासकर, ललित म्हसेकर, शंकर लोंढे, कैलास सानप, अमोल शहाणे,राजेश डोंगरे, सचिन मदने, सचिन तळेकर, योगेश रा. आकुलवार, राहुल तळेकर, मनिषा बेराटे, सोनाताई गडदे, किरणताई पाचपांडे उपस्थित होते.

स्थळ – महात्मा फुले स्मारक डाॕ बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी.