पुणे शहर माजी महापौर संघटनेकडून सीएए, एनआरसी ला विरोध

0
488

पुणे, दि.२९ (पीसीबी) –  सीएए, एनआरसी या कायद्याला विरोध करण्यासाठी आज पुणे शहरात ‘पुणे शहर माजी महापौर संघटने’तर्फे सिटी पोस्ट चौकात खासदार सौ वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सर्व माजी महापौरांनी धरणे आंदोलन केले.

या वेळी बोलताना माजी महापौर शांतीलाल सुरतवाला, दत्ताभाऊ एकबोटे विठ्ठलराव लडकत,बाळासाहेब शिवरकर,सुरेश शेवाळे,प्रशांत जगताप, दत्तात्रय धनकवडे, अंकुश काकडे, सौ कमल ह्यवहारे,सौ दीप्ती चवधरी, सौ रजनी त्रिभुवन, अभय छाजेड इत्यादींनी सीएए, एनआरसी कायद्याविषयी माहिती नागरिकांना दिली.