नवी सांगवी पोलीस चौकीत घुसून पोलीस कॉन्स्टेबलाच मारहाण

0
710

चिंचवड, दि. २६ (पीसीबी) – मुलाची तक्रार दाखल करुन घेतली नाही म्हणून एका इसमाने नवी सांगवी पोलीस चौकीत कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबला चौकीत जाऊन बुक्क्यांनी जबर मारहाण करुन जखमी केले. ही घटना रविवारी (दि.२३) रात्री दहाच्या सुमारास घडली.