टाटा मोटर्सची मोठी घोषणा; लहान डिझेल कारचे उत्पादन बंद करणार

0
424

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – कार उत्पादन करणारी आघाडीची कंपनी मारुती सुझुकीने डिझेल कारचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला आहे. त्या पाठोपाठ आता आघाडीची कार उत्पादन   कंपनी टाटा मोटर्सनेदेखील आपल्या लहान डिझेल कारचे उत्पादन  बंद करण्याची घोषणा केली आहे.