चिंचवड, दि. २५ (पीसीबी) – एका तरुणाने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत जबरदस्ती शरीर संबंध ठेवले. यामुळे मुलगी गर्भवती राहिली. या तरुणाविरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Home Notifications चिंचवडमध्ये अल्पवयीन मुलीसोबत जबरदस्ती शरीरसंबंध; मुलगी राहिली गर्भवती; तरुणाविरोधात गुन्हा दाखल