गौरीज मेक ओव्हर स्टुडिओचे नम्रता पाटील यांच्या हस्ते उद्‌घाटन

0
568

चिंचवड, दि. २ (पीसीबी) – चिंचवड गावातील गौरी शिशिर पांडे यांच्या गौरीज् मेक ओव्हर स्टुडिओचे उद्‌घाटन  पोलीस उपायुक्त परिमंडळ २ च्या नम्रता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले .

‘गौरीज् मेक ओव्हर स्टुडिओ’  हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील सौंदर्य सेवा वाजवी किंमतीत  देणारे  सर्वोत्तम ठिकाण आहे. याप्रसंगी अनेक मान्यवर  उपस्थित होते .