आलोक वर्मांचा तडकाफडकी राजीनामा

0
506

दिल्ली, दि. ११ (पीसीबी) – सीबीआय संचालक पदावरून हटवण्यात आलेल्या आलोक वर्मांनी आज (शुक्रवार) तडकाफडकी राजीनामा दिला आहे. आलोक वर्मा यांना निवड समितीने गुरुवारीच सीबीआयच्या संचालकपदावरून हटवले. त्यानंतर त्यांची वर्णी डी.जी. फायर सर्व्हिसेस अँड होम गार्ड या पदावर करण्यात आली होती.