अर्थमंत्री पियूष गोयलांची मोठी घोषणा ; शेत मजुरांसह असंघटीत कामगारांना पेन्शन योजना

0
736

नवी दिल्ली, दि. १ (पीसीबी) – मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प हा शेतकरी मध्यमवर्गीय आणि कामगारांसाठी जॅकपॉट ठरला आहे. शेत मजुरांसह असंघटीत कामगारांसाठी अर्थमंत्री पियूष गोयल यांनी पेन्शन योजना  जाहीर केली आहे. २१ हजारांपेक्षा पगार असलेल्या ३ हजार रुपये पेन्शन देण्यात येणार आहे. यासाठी त्यांना प्रतिमहिना १०० रुपये गुंतवावे लागणार आहेत. ६० वर्षानंतर ३ हजार पेन्शन दिली जाणार आहे. देशभरातील १० कोटी कामगारांना या योजनेचा लाभ होणार आहे.