पोलिस दलातील 119 पोलिस उप अधीक्षक / सहाय्यक पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकार्‍यांच्या बदल्या

0
635

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – राज्य गृह विभागाने राज्य पोलिस दलातील तब्बल 119 पोलिस उप अधीक्षक / सहाय्यक पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकार्‍यांच्या सर्वसाधारण बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण, पुणे अ‍ॅन्टी करप्शन विभागातील अधिकार्‍यांचा समावेश आहे.

1. जितेंद्र पोपटराव जाधव (उप विभागीय पोलिस अधिकारी, चांदूर रेल्वे उपविभाग, अमरावती ग्रामीण ते पोलिस उप अधीक्षक नागरी हक्क संरक्षण, नांदेड)

2. अभिजीत शिवाजीराव पाटील (पोलिस उप अधीक्षक, पोलिस प्रशिक्षण केंद्र खंडाळा ते सहाय्यक पोलिस आयुक्त, नागपूर शहर)

3. सुरज पांडुरंग गुरव (अप्पर पोलिस अधीक्षक, पुणे अ‍ॅन्टी करप्शन ते उपविभागीय पोलिस अधिकारी, नांदेड शहर, नांदेड)

4. सोमनाथ फकिरा वाघचौरे (भुसावळ उपविभाग, जि. जळगांव ते संगमनेर, जि. अहमदनगर)

5. डॉ. प्रशांत श्रीराम अमृतकर (सहाय्यक पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड ते गडचिरोली, जि. गडचिरोली)

6. अण्णासाहेब मारूती जाधव (कर्जत उपविभाग, जि. अहमदनगर ते सांगली शहर, सांगली)

7. कृष्णात महादेव पिंगळे (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते वर्धा)

8. मंगेश शांताराम चव्हाण ( कोल्हापूर शहर उपविभाग, कोल्हापूर ते इस्लामपूर, जि. सांगली)

9. अजित राजाराम टिके (सांगली शहर उपविभाग, सांगली ते कोल्हापूर शहर, कोल्हापूर)

10. नितीन केशवराव जाधव (एसीपी, बृहन्मुंबई ते एसीपी, नाशिक शहर)

11. दिपाली मोहन खन्ना (एसीपी, नाशिक शहर ते एसीपी, मीराज्ञभाईंदर-वसई-विरार)

12. शीतल बाबुराव जानवे (वाई उपविभाग, जि. सातारा ते अप्पर पोलिस अधीक्षक (एक टप्पा पदोन्नती), लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे)

13. प्रेरणा जीवन कट्टे (एसीपी, पिंपरी-चिंचवड ते उप विभागीय अधिकारी, चिमूर, जि. चंद्रपूर)

14. सुशीलकुमार काशीबाराव नायक (गडचांदूर उपविभाग, चंद्रपूर ते जळगांव शहर, जळगांव)

15. सिध्देश्वर बळीराम भोरे (इतवारा उपविभाग, नांदेड ते पैठण, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण)

16. सचिन बापु सांगळे (देगलूर उपविभाग, नांदेड ते जालना शहर, जि. जालना)

17. सचिन प्रकाश हिरे (नंदूरबार उपविभाग, नंदूरबार ते शिरपूर, जि. धुळे)

18. अजित भगवान पाटील (अहमदनगर ग्रामीण, अहमदनगर ते करमाळा, सोलापूर ग्रामीण)

19. माधव ज्ञानोबा रेड्डी (एसीपी, सोलापूर शहर ते इतवारा, नांदेड)

20. गजानन बाळासाहेब टोम्पे (एसीपी, पुणे शहर ते सातारा ग्रामीण, सातारा)

21. अमोल विलास कोळी (खामगांव उपविभाग, जि. बुलढाणा ते एसीपी, ठाणे शहर)

22. शशिकिरण बाबासो काशिद (खेड उपविभाग, जि. रत्नागिरी ते एसीपी, बृहन्मुंबई)

23. विजयकुमार नारायण मराठे (सिल्लोड उपविभाग, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण ते एसीपी, मीरा-भाईंदर-वसई-विरोर)

24. उमेश शंकर माने (पाटील) (एसीपी, ठाणे शहर ते एसीपी, मीरा-भाईंदर-वसई-विरार)

25. सचिन दिलीप बारी (चिपळून उपविभाग, जि. रत्नागिरी ते एसीपी, नाशिक शहर)

26. मंदार मल्लिकार्जुन जवळे (जुन्नर उपविभाग, पुणे ग्रामीण ते एसीपी, ठाणे शहर)

27. गणेश रामचंद्र किंद्रे (सातारा ग्रामीण उपविभाग, सातारा ते वणी उपविभाग, यवतमाळ)

28. विशाल शामराव हिरे (करमाळा उपविभाग, सोलापूर ग्रामीण ते एसीपी, पिंपरी-चिंचवड)

29. दिनेशकुमार माधवराव कोल्हे (निलंगा उपविभाग, जि. लातूर ते सिल्लोड उपविभाग, जि. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण)

30. स्वप्निल राजाराम राठोड (गेवराई उपविभाग, बीड ते एसीपी, छत्रपती संभाजीनगर शहर)

31. प्रदीप मुरलीधर पाटील (पांढरकवडा उपविभाग, यवतमाळ ते मेहकर उपविभाग, बुलढाणा)

32. किरणकुमार चंद्रकांत सुर्यवंशी (रोहा उपविभाग, जि. रायगड ते उप विभाग पोलिस अधिकारी, सातारा शहर)

33. अर्जुन नरसिंग भोसले (नाशिक ग्रामीण ते पंढरपूर, सोलापूर ग्रामीण)

34. शशिकांत भगवानराव भोसले (एसीपी, मीरा-भाईंदर-वसई-विरार ते एसीपी, बृहन्मुंबई)

35. तानाजी दिलीप बरडे (फलटण उपविभाग, जि. सातारा ते भोर उपविभाग, पुणे ग्रामीण)

36. श्रीकांत औदुंबर डिसले (एसीपी, पिंपरी – चिंचवड ते उपविभागीय अधिकारी, नंदूरबार)

37. रणजीत जगन्नाथ पाटील (कराड उपविभत्तग, जि. सातारा ते मालेगांव छावणी, नाशिक ग्रामीण)

38. शैलेश बाबुराव काळे (डीवायएसपी मुख्यालय, पालघर ते जव्हार उपविभाग, जि. पालघर)

39. प्रदीप भिवसेन मैराळे (साक्री उपविभाग, धुळे ते डीवायएसपी, महामार्ग सुरक्षा पथक, नाशिक)

40. विक्रम रमाकांत (पंढरपूर उपविभत्तग, सोलापूर ग्रामीण ते कळवण उपविभाग, नाशिक ग्रामीण)

41. पौर्णिमा शंकरराव तावरे (एसीपी, पुणे शहर ते पोलिस उप अधीक्षक, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधनी, पुणे)

42. समीरसिंग व्दारकोजीराव साळवे (मनमाड उपविभाग, नाशिक ग्रामीण ते इचलकरंजी उपविभाग, कोल्हापूर)

43. सोहेल नूरमहंमद शेख (एसीपी, नाशिक शहर ते मनमाड उपविभाग, नाशिक ग्रामीण)

44. विलास विठ्ठल यामावार (मेहकर उपविभाग, जि. बुलढाणा ते देऊळगांवराजा, जि. बुलढाणा)

45. बजरंग हिंदुराव देसाई (एसीपी, पुणे शहर ते एसीपी, मीरा-भाईंदर-वसई-विरार)

46. राकेश रावसाहेब जाधव (अमळनेर उपविभाग, जि. जळगांव ते डीवायएसपी, पोलिस प्रशिक्षण केंद्र, जालना)

47. विक्रांत हिम्मत गायकवाड (धर्माबाद उपविभाग, नांदेड ते भुसावळ उपविभाग, जळगांव)

48. नंदा राजेंद्र पाराजे (सीआयडी, पुणे ते एसीपी, पुणे शहर)

49. अश्विनी गणेश राख (डीवायएसपी, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे ते एसीपी, पुणे शहर)

50. राहुल रावसाहेब धस (दौंड उपविभाग, पुणे ग्रामीण ते फलटण, सातारा)

51. धनंजय हरिदास पाटील (भोर उपविभाग, पुणे ग्रामीण ते एसीपी, नागपूर शहर)

52. प्रशांत बाबासो ढोले (एसीपी, ठाणे शहर ते गणेशपुरी उपविभाग, ठाणे ग्रामीण)

53. सोनाली प्रशांत ढोले (एसीपी, ठाणे शहर ते पोलिस उप अधीक्षक (मुख्यालय), ठाणे ग्रामीण)

54. संदीप बाबुराव मिटके (श्रीरामपूर उपविभाग, अहमदनगर ते शिर्डी उपविभाग, अहमदनगर)

55. संगिता शिंदे-अल्फोन्सो (एसीपी, ठाणे शहर ते पोलिस उप अधीक्षक (मुख्यालय), पालघर)

56. संजय गंगाराम पुजलवार (वणी उपविभाग, यवतमाळ ते मुख्यालय, यवतमाळ)

57. भीमराव सावळा टेळे (उमरेड उपविभाग, नागपूर ग्रामीण ते एसीपी, पुणे शहर)

58. विनायक आत्माराम वस्त (एसीपी, नवी मुंबई ते एसीपी, बृहन्मुंबई)

59. संजय पंढरीनाथ सातव (शिर्डी उपविभाग, अहमदनगर ते शेवगांव उपविभाग, अहमदनगर)

60. मिलिंद देवराम शिंदे (ब्रम्हपुरी उपविभाग, चंद्रपूर ते शहापूर उपविभत्तग, ठाणे ग्रामीण)

61. स्वप्निल चंद्रशेखर जाधव (धानोरा उपविभत्तग, गडचिरोली ते दौंड उपविभाग, पुणे ग्रामीण)

62. रोशन भुजंगराव पंडित (एसीपी, नागपूर शहर ते हिंगणघाट उपविभाग, वर्धा)

63. निलेश विश्वासराव देशमुख (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते एसीपी, नागपूर शहर)

64. सुनिल सुरेश पाटील (अंबड उपविभाग, जि. जालना ते अहमदनगर ग्रामीण)

65. प्रिया मच्छिंद्र ढाकणे (एसीपी, बृहन्मुंबई ते एसीपी, ठाणे शहर)

66. अश्विनी रामचंद्र शेंडगे (तासगांव उपविभाग, सांगली ते दहिवडी उपविभाग, सातारा)

67. तृप्ती अर्जुन जाधव (एसीपी, नागपूर शहर ते सीआयडी, पुणे)

68. सोनाली तुकाराम कदम (अलिबाग उपविभाग, रायगड ते रोहा उपविभाग, रायगड)

69. विजय नथ्थू चौधरी (एसीपी, पुणे शहर ते अ‍ॅन्टी करप्शन, पुणे)

70. संजय विठ्ठल सांगळे (जात पडताळणी, नंदूरबार ते महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिक)

71. सुनिल सहदेव गावकर (एसीपी, बृहन्मुंबई ते एसीपी, लोहमार्ग, मुंबई)

72. अमोल नारायण ठाकूर (अहेरी उपविभाग, गडचिरोली ते कराड उपविभाग, सातारा)

73. प्रणील प्रफुल्ल गिल्डा (गडचिरोली ते मीरज उपविभाग, सांगली)

74. सचिन धोंडीबा थोरबोले (एसीपी, नागपूर शहर ते तासगांव उपविभाग, सांगली)

75. निलेश श्रीराम पालवे (एसीपी, नागपूर शहर ते निफाड उपविभाग, नाशिक)

76. सुनिल सदाशिव साळुेखे (आर्वी उपविभाग, जि. वर्धा ते जत उपविभाग, सांगली)

77. जगदीश दत्तात्रय सातव (एसीपी, ठाणे शहर ते एसीपी, पुणे शहर)

78. किशोरकुमार दत्ताजीराव जाधव (एसीपी, पुणे शहर ते आर्थिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण)

79. यशवंत रघुनाथ केडगे (मंगरूळपीर उपविभाग, वाशीम ते लांजा उपविभाग, रत्नागिरी)

80. यशोधरा राजेंद्र गोडबोले (जात पडताळणी, छत्रपती संभाजीनगर ते राज्य गुप्तवार्ता विभाग, कोकण भवन, नवी मुंबई)

81. चंद्रशेखर गोविंद सावंत (एसीपी, विधान भवन सुरक्षा, मुंबई ते एसीपी, बृहन्मुंबई)

82. हेमंत मधुसुदन सावंत (अ‍ॅन्टी करप्शन, मुंबई ते एसीपी, बृहन्मुंबई)

83. सोमनाथ व्दारकानाथ तांबे (निफाड उपविभाग, नाशिक ते एसीपी, नाशिक शहर)

84. सुहास भालचंद्र सातर्डेकर (जात पडताळणी, वाशीम ते महाराष्ट्र सायबर, मुंबई)

85. सुनिल सुखदेवराव बोंडे (एसीपी, बृहन्मुंबई ते एसीपी, नवी मुंबई)

86. संजय आकाराम पाटील (एसीपी, बृहन्मुंबई ते एसीपी, पुणे शहर)

87. अविनाश विठोबा कानडे (एसीपी, बृहन्मुंबई ते अ‍ॅन्टी करप्शन, मुंबई)

88. संजय शिवदास शुक्ला (खालापूर उपविभाग, रायगड ते एसीपी, बृहन्मुंबई)

89. आप्पासाहेब बाबुराव शेवाळे (पोलिस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा ते एसीपी, पुणे शहर)

90. शशिकांत पांडुरंग वाखारे (जात पडताळणी, अमरावती ते पोलिस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा)

91. संदीप वसंत भागडीकर (महामार्ग सुरक्षा पथक, पनवेल, जि. रायगड ते एसीपी, बृहन्मुंबई)

92. डॅनियल जॉन बेन (उदगीर उपविभाग, लातूर ते मुख्यालय, सांगली)

93. शिवाजी ज्ञानदेव फडतरे (कोकण परिक्षेत्र, नवी मुंबई ते पेण उपविभाग, रायगड)

94. संजय ज्ञानेदव सुर्वे (एसीपी, नागपूर शहर ते एसीपी, पुणे शहर)

95. महेश पांडुरंग देसाई (जात पडताळणी, नागपूर ते एसीपी, बृहन्मुंबई)

96. संतोष आत्माराम राऊत (मूर्तिजापूर, जि. अकोला ते आर्थिक गुन्हे शाखा, पालघर)

97. जितेंद्र ज्ञानेश जगदाळे (लातूर उपविभाग, लातूर ते एसीपी, ठाणे शहर)

98. सुनिल जयसिंग तांबे (एटीएस, छत्रपती संभाजीनगर ते एसीपी, पुणे शहर)

99. अभय सदानंद धुरी (एसीपी, बृहन्मुंबई ते वाचक, आयजी, कोकण परिक्षेत्र, नवी मुंबई)

100. भास्कर प्रभाकर डेरे (आर्थिक गुन्हे शाखा, जळगांव ते एसीपी, पिंपरी-चिंचवड)

101. राजकुमार शंकर शिंदे (जातपडताळणी, धुळे ते मुक्ताईनगर उपविभाग, जळगांव)

102. संजीव मुरलीधर नारकर (जात पडताळणी, गडचिरोली ते एसीपी, बृहन्मुंबई)

103. गोकुळसिंह प्रयागसिंह पाटील (पुलगांव उपविभाग, वर्धा ते एसीपी, बृहन्मुंबई)

104. संजय वसंत पुरंदरे (नागपूर ग्रामीण ते अ‍ॅन्टी करप्शन, नागपूर)

105. लक्ष्मण गेणुभाऊ डुंबरे (एसीपी, अमरावती शहर ते एसीपी, बृहन्मुंबई)

106. संजय बाळकृष्ण सावंत (महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिक ते मुख्यालय, रायगड)

107. राजा शेरसिंग पवार (राजुरा उपविभत्तग, चंद्रपूर ते उमरेड उपविभाग, नागपूर ग्रामीण)

108. दीपक गोविंद काजवे (मनमाड लोहमार्ग उपविभाग, छत्रपती संभाजीनगर ते विशेष सुरक्षा विभाग, मुंबई)

109. जॉर्ज पिटर फर्नांडीस (गुप्तचर प्रशिक्षण संस्था, नाशिक ते एसीपी, बृहन्मुंबई)

110. दिनेश परशुराम कदम (हिंगणघाट उपविभाग, वर्धा ते पोलिस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा)

111. प्रदीप ज्ञानेश्वर जाधव (मालेगांव उपविभाग, नाशिक ग्रामीण ते महाड उपविभाग, रायगड)

112. अरूण साहेबराव सावंत (अ‍ॅन्टी करप्शन, अमरावती ते पोलिस उप अधीक्षक, कारागृह, पुणे)

113. चंद्रसेन जगदेव देशमुख (नांदेड शहर उपविभाग, नांदेड ते देगलूर उपविभाग, नांदेड)

114. किशोर लक्ष्मण सावंत (नागरी हक्क संरक्षण, नाशिक ते आर्थिक गुन्हे शाखा, सिंधुदुर्ग)

115. नितिनकुमार विजयसिंह पोंदकुले (जात पडताळणी, नाशिक ते माणगांव उपविभाग, रायगड)

116. सुनिल त्र्यंबक भामरे (जात पडताळणी, अहमदनगर ते नाशिक ग्रामीण)

117. राजु धोंडीराम मोरे (परतूर उपविभाग, जालना ते एसीपी, सोलापूर शहर)

118. विवेकानंद तुकाराम वाखारे (हिंगोली ग्रामीण उपविभाग, हिंगोली ते कर्जत उपविभाग, अहमदनगर)

119. अभय रामराव पान्हेकर (दहशतवाद विरोधी पथक, नागपूर ते एसीपी, नागपूर शहर)