ताई आता बस्स झाले..

0
518

राजकीय विडंबन कविता
—————————–

ताई तुझ्या अपमानाने आता
मर्यादा ओलांडली आहे..
तोड सगळे बंध आता
जनता तुझ्या सोबत आहे..

संघर्षशील बापाची तू
धैर्यवान पोरगी आहेस..
येतील अनेक संकटे तरीही
मनगटात तुझ्या ताकद आहे..

अपमानाचे कडू घोट
पचवावेत कितीदा तरी..
रोजचाच तमाशा मांडलाय
संपवून टाक एकदा कधी तरी..

——————————

ज्येष्ठ पत्रकार संजय जेवरीकर

https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid0srrCx793z7pDVjqLPiRSEDjwBUjSMwohbX3Eq3qH3NW91mmxooL26fxqRYHimJBgl&id=100000297322995&sfnsn=wiwspwa