हेमंत रासने यांच्यासाठी सिध्दिविनायक ग्रुपचे राजू सांकला मैदानात

0
233

पुणे, दि. २० (पीसीबी) – कसबा विधानसभा पोटनिवडणुकितील भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी आता सिध्दीविनायक ग्रुपचे सर्वेसर्वा आणि गणेश भक्त म्हणून ख्याती असलेले राजूशेठ सांकला मैदानात उतरलेत.

श्रीमंत दगडुशेठ हलवाई मंदिराच्या छोट्याशा मंदिराचे आजचे विशाल रुप रासने यांच्या प्रयत्नामुळे कसे साकारले आणि आगामी काळात आणखी मोठ मोठे समजापयोगी प्रकल्प ट्रस्टच्या माध्यमातून साकारण्यासाठी हेमंत रासने यांना विधीमंडळात पाठविणे गरजेचे आहे, असे आवाहन स्वतः सांकला यांनी एका क्लिपद्वारे मतदारांना केले आहे.