ज्येष्ठ गायक पंकज उधास काळाच्या पडद्याआड!
आपल्या जादुई आवाजाने रसिकांच्या मनावर मोहिनी घालणाऱ्या आणि विविध गझल गाणाऱ्या गायक पंकज उधास यांचं निधन झालं आहे. पीटीआयने या विषयीचं वृत्त दिलं आहे. पंकज उधास ७२ वर्षांचे होते. त्यांच्या…
डॉ. कोल्हे यांच्या परभवासाठी नाना पाटेकर यांच्या नंतर आता दुसरे मोठे नाव चर्चेत
पुणे, दि. २६ (पीसीबी) – महाआघाडीचे संभाव्य लोकसभा उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना पाडण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार जंगजंग पछाडत आहेत. महायुतीमधून तगडे उमेदवार म्हणून शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव…
देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नारद मुनी – रविकांत वरपे
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी सांगातात सागर बंगला हा सरकारी असल्याने सागर बंगल्यावर कोणीही येऊ शकते. देवेंद्र फडणवीसजी याच सागर बंगल्याचा उपयोग आज महाराष्ट्र धर्माचे नुकसान करण्यासाठी, राज्य अस्थिर करण्यासाठी कपट छळ…
धक्कादायक…! खून करण्यापूर्वी आठ वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड
वाकड,दि. २५ (पीसीबी) - वाकड येथे राहत्या घराजवळून शनिवारी (दि. 24) आठ वर्षीय मुलगा बेपत्ता झाला. त्याचा मृतदेह रविवारी वाकड परिसरात आढळून आला. यामध्ये घातपात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.…
“चांगले पुस्तक शंभर मित्रांच्या समान असते!” – नितीन हिरवे
पिंपरी,दि. २५ (पीसीबी) - "एक चांगले पुस्तक शंभर मित्रांच्या समान असते!" असे प्रतिपादन ज्येष्ठ प्रकाशक नितीन हिरवे यांनी भारतमाता भवन, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, (पिंपरी - चिंचवड लिंक रोड), चिंचवड येथे…
पवना नदीकाठी उत्तर भारतीय समाजाला छट पूजेसाठी अतिरिक्त जागा उपलब्ध करून द्या..
राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची महापालिका आयुक्तांना सूचना.. पिंपरी, दि. २६(पीसीबी) :- चिंचवड येथील पवना नदीकाठी मोठ्या संख्येने उत्तर भारतीय समाज छट पूजा करू शकेल, एवढी जागा वर्षात केवळ…
‘मी मतं मागते, सदानंद सुळेंना मतं मागायला फिरवत नाही’ राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांची सुनेत्रा पवारांनर बोचरी टीका
पुणे, दि. २६ (पीसीबी) : ‘ मी मतं मागते, सदानंद सुळेंना मतं मागायला फिरवत नाही’ अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांच्यावर बोचरी टीका…
मनोज जरांगे पाटील यांना बोलायला लावणारे तुमच्या आजूबाजूला, राऊतांचा फडणवीसांना टोला
मुंबई, दि. २६ (पीसीबी) - मनोज जरांगे पाटील यांचा बोलविता धनी कोण? हे जर देवेंद्र फडणवीसांना माहीत नसेल तर त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा. मनोज जरांगे पाटील यांना बोलायला लावणारे तुमच्या…
“सुखाचा दागिना घालून आपल्यासह समाज सुखी करा!” – ह. भ. प. किसनमहाराज चौधरी
पिंपरी,दि. २६ "गळ्यात सोन्याचा दागिना घालून मिरविण्यापेक्षा सुखाचा दागिना घालून आपल्यासह समाज सुखी करा!" असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक आणि प्रवचनकार ह. भ. प. किसनमहाराज चौधरी यांनी पसायदान, एकता कॉलनी, आकुर्डी…
मनोज जरांगे आंदोलनाचा मोठा फटका, संचारबंदीसह काही भागातील इंटरनेट बंद
जालना, दि. २६ (पीसीबी) - मनोज जरांगेंनी काल आंतरवाली सराटीमध्ये आक्रमक भूमिका घेत देवेंद्र फडणवीस यांच्यावरगंभीर स्वरूपाचे आरोप केले. त्यानंतर ते सागर बंगल्याकडे रवाना झाले. मात्र, संचारबंदी लागू झाल्यानंतर मनोज…

