मध्यस्ती केली म्हणून एकाला घरात घसून मारहाण, दोघांना अटक

मावळ, दि. २७ (पीसीबी) – मध्यस्ती केली म्हणून घरात घुसून एकाला घरात घुसून मारहाण केली आहे. याप्रकरणी शिरगाव पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि.25) रात्री पाचाणे, मावळ…

PCB Admin PCB Admin

कंटेनरच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू

चाकण, दि. २७ (पीसीबी) – कंटेनरच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला आहे. हा अपघात सोमवारी (दि.26) मेदनकरवाडी, चाकण येथे घडला आहे. याप्रकरणी धनाजी आत्माराम चव्हाण (वय 44 रा. मेदनकरवाडी) यांनी…

PCB Admin PCB Admin

एक किलो गांजासह तरुणाला अटक

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला पोलिसांनी एक किलो गांजासह अटक केली आहे.ही कारवाई सोमवारी (दि.26) चिंचवड येथील केएसबी चौकात पिंपरी पोलिसांनी केली आहे. किशोर सुनील राक्षे…

PCB Admin PCB Admin

कोणालाही दगा देणे किंवा पाठीत खंजीर खुपसणे असा कोणताही उद्देश अजिबात नव्हता व कधीच नसेल,अजित पवार यांचे पत्र चर्चेत

पुणे, दि. २७ (पीसीबी) - कोणाचाही अवमान करणे, कोणाच्याही भावना दुखाविणे, कोणालाही दगा देणे किंवा पाठीत खंजीर खुपसणे असा कोणताही उद्देश अजिबात नव्हता व कधीच नसेल, अशी भूमिका मांडत आपण…

PCB Admin PCB Admin

हिंजवडीतून मेट्रो लाईन तीन चे तब्बल साडे तीन लाखांचे साहित्य चोरीला

वाकड, दि. २७ (पीसीबी) – हिंजवडीतील शिवाजी चौकी येथून हिंजवडी वाकड रोडवरील मेट्रोचे तब्ब्ल साडे तीन लाखांचे साहित्य चोरीला गेले आहे. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

PCB Admin PCB Admin

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील लोकसभा निवडणूक रिंगणात ?

जालना, दि. २७ (पीसीबी) - मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. मात्र जरांगेंवर दिवसेंदिवस आरोप प्रत्यारोपाचं प्रमाण वाढत असताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी…

PCB Admin PCB Admin

राज्यभरातील १२९ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या, पुण्यातील ४० आणि पिंपरी चिंचवडच्या १३ जणांचा समावेश

पुणे, दि. २७ (पीसीबी) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील १२९ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचना व निर्देशांनुसार या बदल्यांचे आदेश अतिरिक्त पोलीस महासंचालक (अस्थापना)…

PCB Admin PCB Admin

अल्पवयीन मित्राची हत्या,घटनेचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) - पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील चाकणमध्ये अल्पवयीन गुन्हेगाराने दुसऱ्या अल्पवयीन गुन्हेगाराची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. हत्या करून आरोपीने घटनेच्या व्हिडिओची इंस्टाग्रामवर स्टोरी ठेवली…

PCB Admin PCB Admin

मनोज जरांगेंनी मागितली फडणवीसांची माफी

जालना, दि. २७ (पीसीबी) : मराठा आरक्षणावरुन राज्यातील राजकारण फरच खालच्या पातळीवर गेल्याचे दिसून येत आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आई -…

PCB Admin PCB Admin

वसंत मोरे हे शरद पवार, सुप्रिया सुळेंना भेटले… कारण गुलदस्त्यात

पुणे, दि. २७ (पीसीबी) : पुणे लोकसभेवर वारंवार दावा सांगूनही उमेदवारी निश्चित होत नसलेले आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये घुसमट होत असलेले तडफदार नेते वसंत मोरे यांनी आज ज्येष्ठ नेते शरद…

PCB Admin PCB Admin