किवळे-विकासनगर भागातील अंतर्गत रस्ते होणार सिमेंट काँक्रीटचे
पिंपरी - महापालिकेचे शेवटचे टोक असलेल्या आणि विकास कामांपासून काहीसे दूर राहिलेल्या किवळे-विकासनगर भागातील अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीटचे होणार आहेत. खासदार श्रीरंग बारणे यांच्या स्थानिक विकास आणि नगरविकास विभागाच्या निधीतून…
वाकड, सांगवी येथे विविध विकासकामांना सुरवात
पिंपरी, दि. 3 मार्च -कस्पटे वस्ती वाकड येथे सिमेंट कॉंक्रीटच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन तसेच ममतानगर सांगवी येथे ओपन जिमचे भूमिपूजन मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते संपन्न झाले. अनेक वर्षांपासून…
दिनांक ०५ मार्चपासून पाच दिवसीय महाशिवरात्री महोत्सव आणि शिवशंभो व्याख्यानमाला
पिंपरी, दि.४ (पीसीबी) शाहूनगर, चिंचवड येथील शिवमंदिर प्रांगणात मंगळवार, दिनांक ०५ मार्च ते शनिवार, दिनांक ०९ मार्च २०२४ या कालावधीत पाच दिवसीय महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ०५ मार्च…
गजानन महाराज प्रकट दिनी डॉ. मृणाल निकम यांना गजरत्न पुरस्कार
पिंपरी, दि. ४ (पीसीबी)- श्री रत्नाकर व सरला राजनकरांच्या पुढाकाराने गजानन महाराज मंदिर सरस्वती नगर बुलढाणा वतीने ३६ वा गजानन महाराज प्रकट दिनी श्री रत्नाकर राजनकर स्मृतीप्रित्यर्थ दुसरा गजरत्न पुरस्कार…
शरद पवारांची राष्ट्रवादी आता ‘1 बूथ 10 युथ’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविणार
पिंपरी, दि. ४ (पीसीबी)- मावळ लोकसभा व शिरूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पिंपरी येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कार्यालयामध्ये सर्व पदाधिकारी, सर्व विधानसभा अध्यक्ष, विविध सेलचे अध्यक्ष पदाधिकारी, सेवा…
परिश्रमाने अडचणीवर मात करता येते – रामदास पन्हाळे
पिंपरी, दि. ४ (पीसीबी)- परिश्रम आणि जिद्दीने सर्व अडचणीवर मात करता येते असे मत प्रसिद्द उद्योजक रामदास पन्हाळे यांनी व्यक्त केले.श्री नागेश्वर विद्यालय मोशी येथील सेवानिवृत्त होत असलेल्या इंग्रजी विषय…
“राजकीय इच्छाशक्तीशिवाय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणार नाही!” – अरविंद दोडे
पिंपरी (दिनांक : ०४ मार्च २०२४) "राजकीय इच्छाशक्तीशिवाय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणार नाही!" असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक अरविंद दोडे यांनी भारतमाता भवन, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग (पिंपरी - चिंचवड लिंक…
महिला मोर्चा पदाधिकाऱ्यांना पद नियुक्ती पत्राचे वाटप
भाजप पिंपरी चिंचवड शहर जिल्हा चिंचवड किवळे, काळेवाडी थेरगाव आणि सांगवी मंडलाच्या महिला मोर्चा पदाधिकाऱ्यांना पद नियुक्ती पत्राचे वाटप कऱण्यात आले.अत्यंत उत्साहात हा कार्यक्रम भाजप जिल्हा अध्यक्ष शंकर भाऊ जगताप…
नि:शुल्क खुली राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा
पिंपरी, दि. ४ (पीसीबी) - भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत,भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत..!या विषयावर खुली निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. स्पर्धा नि:शुल्क आहे.आपले विचार मुक्तपणे मांडण्यासाठी…
शरद पवार साहेबांची, ‘तुतारी’ पोचतेय घरोघरी..!
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी चिन्ह घरोघरी पोचविण्यात सक्रिय..! पिंपरी, दि. ३ (पीसीबी) - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला नुकतेच 'तुतारी वाजवणारा माणूस' हे चिन्ह निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्याने…

