मंगल केंद्रातील भांड्यांचा अपहार प्रकरणी आणखी दोन गुन्ह्यांची नोंद

चिखली, दि. ५ (पीसीबी)- मंगल केंद्रातील भांडी कार्यक्रमाच्या बहाण्याने नेऊन त्याचा अपहार केल्या प्रकरणी भोसरी, दिघी आणि देहूरोड पोलीस ठाण्यात रविवारी (दि. 3) गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर सोमवारी महाळुंगे…

PCB Admin PCB Admin

चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारूभट्टीवर गुन्हे शाखेचा छापा

चाकण, दि. ५ (पीसीबी)- चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने छापा मारला. यामध्ये एक लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला. ही कारवाई सोमवारी (दि. 4) सायंकाळी मोहितेवाडी…

PCB Admin PCB Admin

भरधाव टेम्पोची पादचारी दाम्पत्यास धडक; महिलेचा मृत्यू

पुणे, दि. ५ (पीसीबी)- भरधाव टेम्पोने पादचारी पती-पत्नीला धडक दिली. त्यामध्ये पत्नीचा मृत्यू झाला. तर पती गंभीर जखमी झाला. हा अपघात रविवारी (दि. 3) रात्री सव्वा नऊ वाजताच्या सुमारास डांगे…

PCB Admin PCB Admin

पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात 262 पदांची भरती; आजपासून अर्ज करण्यास सुरुवात

राज्यात 17 हजार 531 पोलीस शिपाई पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात 262 पदांची भरती केली जाणार आहे. 5 मार्च ते 31 मार्च 2024 या…

PCB Admin PCB Admin

एमडी प्रकरणातील पोलीस उपनिरीक्षक निलंबित तर अपहरण व खंडणी प्रकरणातील दोन शिपाई शासकीय सेवेतून बडतर्फ

पिंपरी, दि. ५ (पीसीबी)- पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील एका पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. तर दोन पोलीस कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. सांगवी परिसरात एका व्यक्तीला…

PCB Admin PCB Admin

मुलगा झाला नाही म्हणून पतीने केलेल्या छळाला कंटाळून पत्नीची आत्महत्या

थेरगाव, दि. ५ (पीसीबी)- दोन मुली झाल्या पण मुलगा झाला नाही म्हणून पतीने पीडितेचा शारिरीक व मानसिक छळ केला. त्याच्या या छळाला कंटाळून पत्नीने आपले आयुष्य संपवले आहे. ही घटना…

PCB Admin PCB Admin

कासारसाई येथे तरुणावर कोयत्याने वार

कासारसाई, दि. ५ (पीसीबी)- कासारसाई येथे एकावर कोयत्यानेवार करतगंभीर जखमी केले आहे. ही घटना रविवारी (दि.3) सायंकाळी घडली.याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे, याप्रकरणी परशुराम हनुमंत शेडगे (वय 26 रा.…

PCB Admin PCB Admin

महावितरणला आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यास

पुणे, दि. ०५ मार्च २०२४: कोरोनाच्या महासंकटात तसेच प्रलयकारी ‘निसर्ग’ व ‘तौक्ते’ चक्रीवादळात महावितरणने अविस्मरणीय ग्राहकसेवेचा प्रत्यय दिला आहे. संकटकाळात देदिप्यमान कामगिरी करणाऱ्या अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांचा अभिमान आहे. परंतु,…

PCB Admin PCB Admin

मॅटच्या आदेशानंतर ‘त्या’ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या रद्द

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 130 पोलीस निरीक्षकांच्या इतर घटकांमध्ये बदल्या करण्यात आल्या होत्या. त्याबाबत अनेक अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) मध्ये धाव घेतली होती. मॅटच्या आदेशानंतर बदली झालेल्या 65…

PCB Admin PCB Admin

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून मावळ लोकसभेसाठी संजोग वाघेरे यांच्या उमेदवारीची घोषणा

पनवेल, दि. ५ (पीसीबी) :- मावळ लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची उमेदवारी लोकसभा संघटक संजोग वाघेरे पाटील यांना जाहीर झाली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवार दिनांक 4…

PCB Admin PCB Admin