अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक छळ केल्याचा मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्याविरोधात गुन्हा

कर्नाटक, दि. १५ (पीसीबी) : एका अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक छळ केल्याच्या आरोपावरून भाजपचे दिग्गज नेते आणि कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्याविरोधात बेंगळुरूमध्ये एफआयआर दाखल करण्यात आले आहे. एएनआय…

PCB Admin PCB Admin

जिल्हाधिकारीपदी सुहास दिवसे यांच्या नियुक्तीला विजय कुंभार यांचा आक्षेप

पुणे, दि. १५ (पीसीबी) : पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी सुहास दिवसे यांची ७ फेब्रुवारीला नियुक्ती करण्यात आली. मात्र, गेल्या चार वर्षांपासून दिवसे हे पुण्यात महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहेत. निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या…

PCB Admin PCB Admin

लोकसभा निवडणूकीत माझ्या विचारांचा उमेदवार विजयी करा – अजित पवार

सुपे , दि. १४ (पीसीबी) - माझा विकास कामाचा जेवढा आवाका आहे, तेवढा कोणाचाच नाही. निवडणूक आल्या म्हणून मी बोलत नाही, काम बोलते. राज्यात मला फिरायचे आहे. त्यामुळे उद्याच्या लोकसभा…

PCB Admin PCB Admin

अखिल भारतीय पंधरावे स्त्री साहित्य कला संमेलन, डॉ. नीलम गोऱ्हे उद्घाटक

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) - अखिल भारतीय पंधरावे स्त्री साहित्य कला संमेलन उद्घाटन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गो-हे, स्वागत अध्यक्ष आशा लुंकड, विशेष अतिथी म्हणून मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष…

PCB Admin PCB Admin

पीएमटी बस प्रवासात महिलेची सोन्याची पाटली पळवली

पीएमटी बसने प्रवास करत असताना प्रवासी महिलेच्या हातातील एक लाख 32 हजार रुपये किमतीची सोन्याची पाटली दोघांनी पळवली. ही घटना सोमवारी (दि. 11) सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास कासारवाडी, नाशिक फाटा…

PCB Admin PCB Admin

टास्कच्या बहाण्याने एक कोटी 10 लाखांची फसवणूक

पिंपळे सौदागर, दि. १४ (पीसीबी) - टास्क पूर्ण केल्यास अधिकचा मोबदला मिळेल, असे आमिष दाखवून एका व्यक्तीची तब्बल एक कोटी 10 लाख 71 हजार 382 रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही…

PCB Admin PCB Admin

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यास सांगत 36 लाखांची फसवणूक

हिंजवडी, दि. १४ (पीसीबी) - शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग करण्यास सांगत त्यासाठी वारंवार पैसे घेत एका व्यक्तीची 36 लाख 67 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 29 डिसेंबर ते…

PCB Admin PCB Admin

गुंतवणुकीच्या बहाण्याने 75 लाखांची फसवणूक

रहाटणी, दि. १४ (पीसीबी) - शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची 75 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 3 डिसेंबर ते 13 मार्च या कालावधीत रहाटणी येथे…

PCB Admin PCB Admin

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

निगडी, दि. १४ (पीसीबी) - अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 12) सायंकाळी देहूफाटा ते निगडी मार्गावर घडला. विरण स्वामिनाथन स्वामी (वय 38,…

PCB Admin PCB Admin

पत्नीला भेटण्यासाठी गेलेल्या जावयाला बेदम मारहाण

वाकड, दि. १४ (पीसीबी) - पत्नीला भेटण्यासाठी गेलेल्या जावयाला मेहुणा आणि सासऱ्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत जावई गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 12) रात्री दहा वाजता…

PCB Admin PCB Admin