भांडणे सोडवण्यासाठी मध्यस्थी केली म्हणून एकाला रॉडव दगडाने बेदम मारहाण

भोसरी, दि. १५ (पीसीबी) : एकाच कंपनीत काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांमध्ये झालेली भांडणे सोडवणे तिसऱ्या कर्मचाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे,. मध्यस्थी केल्याचा राग म्हान धरून चार ते पाच जणांनी एकाला…

PCB Admin PCB Admin

मरकळ येथे दारू भट्टीवर पोलिसांचा छापा, पोलीस येताच आरोपी पसार

खेड, दि. १५ (पीसीबी) : खेड तालुक्यातील मरकळ येथे एका दारू भट्टीवर आळंदी पोलिसांनी छापा मारला. पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. ही कारवाई गुरुवारी (दि.…

PCB Admin PCB Admin

ईडी, सीबीआय, आयटी छापे पडलेल्या कंपन्याचाच सर्वाधिक देणगी

नवी दिल्ली, दि. १५ (पीसीबी) – रोखे प्रकऱणात एक गोष्ट सर्वांनाच खटकणारी आहे, ती म्हणजे ज्या कंपन्यांवर ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सचे छापे पडले होते त्याच कंपन्या सर्वाधिक देणगी देणाऱ्यांच्या पहिल्या…

PCB Admin PCB Admin

निवडणूक रोखे प्रकरण -पुण्यातील बी.जी.शिर्के कंपनी देशातील टॉप टेन देणगीदारांत

नवी दिल्ली, दि. १५ (पीसीबी) – देशात गाजत असलेल्या निवडणूक कर्जरोखे प्रकऱणात बड्या देणगीदारांत एकमेव मराठी नाव आल्याने अनेकांचे डोळे विस्फारले आहेत. बांधकाम क्षेत्रात सर्वश्रृत अशा बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन…

PCB Admin PCB Admin

मावळ लोकसभेवर इंडिया आघाडीचा झेंडा फडकवू – सचिन अहिर

कर्जत, दि. १५ (पीसीबी) - लोकशाही संपविण्याचा प्रयत्न हुकूमशाही माध्यमातून सुरू आहे. देशाच्या हितासाठी, तसेच गद्दारी करणा-यांना धडा शिकविण्यासाठी सर्व मिळून आपली ताकद पणाला लावू आणि आगामी निवडणुकीत मावळ लोकसभेवर…

PCB Admin PCB Admin

अर्बन स्ट्रीट डिझाईननुसारचे पदपथ नागरिकांच्या सोयिचे – आयुक्त शेखर सिंह

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) : पिंपरी चिंचवड शहरातील मुख्य रस्त्यांचा विकास अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार करण्यात येत आहे. यामुळे पादचाऱ्यांना, सायकल स्वारांना तसेच वाहनचालकांना विविध सुविधा उपलब्ध होत असून वर्दळ कमी…

PCB Admin PCB Admin

पालिकेच्या ३५ विभागांचे कामकाज ऑनलाइन

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) : महापालिकेचा कारभार आता कागदविरहित (पेपरलेस) होणार असून, प्रशासनाने त्या दिशेने पाऊल टाकले आहे. ‘जीएसआय सक्षम ईआरपी’ प्रणालीचे अनावरण आयुक्त शेखर सिंह यांनी केले. या कार्यप्रणालीनुसार…

PCB Admin PCB Admin

लोकसभा निवडणूक, उद्या घोषणा होणार

नवी दिल्ली, दि. १५ (पीसीबी) - निवडणूक आयोग शनिवारी दुपारी ३ वाजता लोकसभा निवडणुकीच्या २०२४ च्या तारखा जाहीर करेल. यासोबतच काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांच्या तारखाही जाहीर केल्या जाणार आहेत. निवडणूक…

PCB Admin PCB Admin

इलेक्टोरल बाँड्सच्या तपशीलासोबत नंबरही उघड करा; सर्वोच्च न्यायालयाचे SBIला निर्देश

नवी मुंबई, दि. १५ (पीसीबी) - आज सर्वोच्च न्यायालयामध्ये इलेक्टोरल बाँड्स संबंधी सुनावणी सुरू आहे. यावेळी सरन्यायाधीशांनी एसबीआयला इलेक्टोरल बाँड्सचे नंबरही उघड करण्याबाबत निर्देश दिले आहेत. SBI ने आतापर्यंत बाँड्सची…

PCB Admin PCB Admin

हॉकी मध्यप्रदेश उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरलेला पहिला संघ

पुणे, 14 मार्च 2024: दोन दिवसांत दुसरा विजय नोंदवत गतविजेता हॉकी मध्य प्रदेश संघ हा 14 व्या हॉकी इंडिया सीनियर महिला राष्ट्रीय स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरणारा पहिला संघ ठरला.…

PCB Admin PCB Admin