भाजप नेते उन्मेश पाटील ठाकरे गटात
दि 2एप्रिल (पीसीबी )- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांमध्ये इनकमिंग-आऊटगोईंग चालू आहे. गेल्या काही महिन्यांपासून देशभरातील अनेक विरोधी पक्षांमधील कित्येक नेत्यांनी भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांमध्ये प्रवेश केला आहे. तर सत्ताधारी…
सतरा रूपयांची साडी देऊन मेळघाटातील महिलांचा अपमान
दि 2 एप्रिल (पीसीबी )- अमरावतीच्या भाजप उमेदवार नवनीत राणा आणि माजी मंत्री, बच्चू कडू यांच्यातील विस्तव जाण्याचं नाव घेत नाही. नवनीत राणांच्या उमेदवारीला बच्चू कडू आणि महायुतीतील उमेदवारांनी विरोध…
पाणीपट्टी न भरणाऱ्या ३०० वर घरमालकांचे नळ तोडले
दि 2 एप्रिल (पीसीबी ) - गेल्या अनेक वर्षांपासून पाणीपट्टी न भरणाऱ्या ३०० पेक्षा जास्त मालमत्ताधारकांचे नळजोड खंडित करण्यात आले आहेत. पहिल्यांदाच करवसुली व करसंकलन विभागाच्या माध्यमातून पाणीपट्टी वसूल करण्यात…
मावळातील राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते खासदार बारणे यांच्या बरोबर – बापूसाहेब भेगडे
मावळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मावळ लोकसभा मतदारसंघात पूर्ण ताकदीनिशी खासदार श्रीरंग बारणे यांच्या विजयासाठी काम करतील, असा निर्वाळा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांनी दिला. मावळ लोकसभा मतदारसंघातील…
पाच वर्षे कोठे हातात, आता प्रचाराला वेळ मिळाला …
लोकसभा निवडणुकीचा प्रचारात रंगत आणली आहे. आता जवळपास सर्वच ठिकाणी उमेदवार निश्चित झाले आहेत. उमेदवारांनी प्रचार सुरु केला आहे. परंतु प्रचार करताना वेगवेगळे अनुभव उमेदवारांना येत आहे. मतदार आता जागृत…
विनाकारण मारहाण करत तरुणावर कोयत्याने वार
चिंचवड, दि. 2 (पीसीबी) - कोणतेही कारण नसताना तीन जणांनी मिळून एका तरुणाला मारहाण केली. तसेच त्याच्यावर कोयत्याने वार केले. ही घटना रविवारी (दि. 31) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास दत्तनगर…
दवाखान्याच्या खर्चावरून सावत्र बहिणीला बेदम मारहाण
पिंपरी, दि. 2 (पीसीबी) - दवाखान्याच्या खर्चावरून झालेल्या किरकोळ भांडणाच्या कारणावरून सावत्र भावाने बहिणीला आणि तिच्या पतीला बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 1) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास पिंपळे…
बस प्रवासात वृद्ध व्यक्तीची रोकड लंपास
पिंपरी, दि. 2 (पीसीबी) - डांगे चौक ते काळेवाडी फाटा दरम्यान बसने प्रवास करत असताना एका वृद्ध व्यक्तीच्या खिशातून 35 हजार रुपये लंपास करण्यात आले. ही घटना सोमवारी (दि. 1)…
राम कदम, तू हिशोबात रहा अन्यथा…
सध्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरु झाला आहे. महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात उमेदवार जाहीर झाले आहेत. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा महाराष्ट्रात सामना आहे. अनेक नेते परस्परांवर टीका करतायत. ठाकरे गटाचे उपनेते…
खासदार बारणे यांनी घेतले डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे आशीर्वाद
मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप, राष्ट्रवादी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी ज्येष्ठ निरुपणकार, महाराष्ट्र भूषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची सदिच्छा भेट घेतली. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी…

