इंडिया आघाडीचे सरकार आलं तर आरक्षणाची 50 टक्के मर्यादा हटवू – राहूल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज पुण्यात सभा पार पडली. काँग्रेसचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचाराच्या निमित्ताने राहुल गांधी यांची आज पुण्यात सभा पार पडली. या सभेत…

PCB Admin PCB Admin

मी भावी मंत्री म्हणून सांगतोय…

राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर महायुतीत परतले असून ते महायुतीचे परभणी लोकसभेचे उमेदवार आहेत. जानकर हे सध्या परभणी मतदारसंघात स्वतःचा प्रचार करत आहेत, त्याचबरोबर ते इतर मतदारसंघांमधील महायुतीच्या उमेदवारांसाठी…

PCB Admin PCB Admin

“कायद्याचा धाक असेल तरच रामराज्य येईल!” – ॲड. अश्विनीकुमार उपाध्याय

पिंपरी- "शिक्षणातून संस्कार आणि कायद्याचा धाक असेल तरच रामराज्य येईल!" असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अश्विनीकुमार उपाध्याय यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर सदन, पेठ क्रमांक २५, निगडी प्राधिकरण येथे शुक्रवार,…

PCB Admin PCB Admin

प्रज्ज्वलने तिच्यावर केले तीन वर्ष वारंवार लैंगिक अत्याचार

कर्नाटकातील जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचा नेता आणि भारतातून पळ काढलेल्या प्रज्ज्वल रेवण्णाच्या कुकर्माची एक एक कहाणी आता समोर येऊ लागली आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य असलेल्या एका महिलेने धाडस दाखवत…

PCB Admin PCB Admin

वाघेरे कसले, हे तर ‘भागे रे’ – प्रा. ज्योती वाघमारे

नेरळ, दि. 4 मे - लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी स्वतःचा पक्ष, स्वतःचा नेता सोडून दुसऱ्या पक्षात पळणारे संजोग वाघेरे हे वाघेरे नाहीत तर 'भागे रे' आहेत, या शब्दात शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रा.…

PCB Admin PCB Admin

मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य – जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे

पुणे, दि. 4: मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले असून त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येणार आहे,…

PCB Admin PCB Admin

अग्न‍ि प्रतिबंधात्मक उपाययोजना नसलेल्या चार मिळकती सिल…, स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सिमा सावळे यांच्या मागणीला यश

मनपाच्या अग्निशमन विभागाने बजावलेल्या नोटिसावर कोणतीही कार्यवाही न केल्याने कारवाई… पिंपरी, दि. ३ पीसीबी) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडून शहरातील मिळकतींच्या सुरक्षेसाठी अग्निप्रतिबंधात्मक व जीवसंरक्षक सर्वेक्षण करण्यात येत आहे.…

PCB Admin PCB Admin

घरात घुसून वृद्धाला मारहाण

घरात घुसून वृद्ध व्यक्तीला मारहाण करण्यात आली. ही घटना बुधवारी (दि. 1) रात्री सव्वा अकरा वाजताच्या सुमारास वडगाव रोड, आळंदी येथे घडली. चौरंगनाथ तुकाराम निकम (वय 62, रा. वडगाव रोड,…

PCB Admin PCB Admin

आंबी येथे दारू भट्टीवर पोलिसांची कारवाई

तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आंबी येथे सुरू असलेल्या दारूभट्टीवर पिंपरी चिंचवड म्हणून शाखेच्या युनिट 5 ने छापा मारून कारवाई केली. यामध्ये एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही…

PCB Admin PCB Admin

स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या तीन दलालांवर कारवाई; चार महिलांची सुटका

स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने कारवाई केली. या कारवाईमध्ये पश्चिम बंगाल येथील एक तर महाराष्ट्रातील तीन तरुणींची वेश्या व्यवसायातून…

PCB Admin PCB Admin