बस प्रवासातून महिलेचे 2 लाख रुपयांचे दागिने चोरीला

खाली ठेवलेल्या बागेतून महिलेचे 2 लाख रुपयांचे दागिने चोरीला गेले आहेत. ही घटना मंगळवारी (दि.14) मलकापूर ते वल्लभनगर पिंपरी, एसटी बस मध्ये घडली आहे. याप्रकरणी महिलांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद…

PCB Admin PCB Admin

ट्रकच्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू

ट्रकच्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला आहे. हा अपघात मंगळवारी (दि.14) परंदवाडी ते सोमाटणे फाट्याकडे जाणाऱ्या मार्गावरील परंदवाडी ओव्हेरब्रिज वर घडला आहे. याप्रकरणी शकूर मुबारक शेख (वय 36 रा तळेगाव…

PCB Admin PCB Admin

पोलीस असल्याचे बतावणी करून तिघांकडून लुटले 33 हजार रुपये

पोलीस असल्याची बतावणी करून तपासणीच्या बहाण्याने तिघांकडून 33 हजार रुपये लुबाडण्यात आले आहेत. ही घटना पिंपरी पुलाजवळ 6 मे 2024 रोजी घडली होती. याप्रकरणी सोहेल गुलफाम खान (वय 23 रा.…

PCB Admin PCB Admin

क्रेडीट कार्डची लिमिट वाढविण्याच्या बहाण्याने डॉक्टरची सहा लाखांची फसवणूक

क्रेडीट कार्डची लिमिट वाढवून देण्याच्या बहाण्याने डॉक्टर महिलेकडून गोपनीय माहिती घेत सहा लाखांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 7 मे रोजी विजलीनगर चिंचवड येथे घडली. याप्रकरणी डॉक्टर महिलेने चिंचवड पोलीस…

PCB Admin PCB Admin

कारमधून दहा तोळे दागिने लंपास

देहूगाव येथे सरस्वती लॉन्स समोर पार्क केलेल्या कारमधून चोरट्याने दहा तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि. 15) दुपारी दीड ते अडीच वाजताच्या सुमारास घडली. गणेश दत्तात्रय डावरे…

PCB Admin PCB Admin

मोशी येथील होर्डिंग कोसळल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

मोशी येथे होर्डिंग कोसळल्याची घटना गुरुवारी (दि. 16) सायंकाळी घडली. त्या होर्डिंगची मजबुतीकरणाच्या दाखल्याची मुदत संपली असताना देखील होर्डिंग मालकाने त्याबाबत खबरदारी घेतली नाही तसेच मजबुतीकरणाचे नुतनीकरण केले नसल्याने होर्डिंग…

PCB Admin PCB Admin

घरावर दगड मारल्याचा जाब विचारला म्हणून रॉड ने बेदम मारहाण, आरोपींना अटक

घरावर दगड मारल्याचा विचारला म्हणून वडील व मुलाने दोघांना लोखंडे रॉड ने मारहाण करत गंभीर जखमी केले आहे. ही घटना मंगळवारी (दि.14) रात्री मुळशी दत्तवाडी परिसरात घडली आहे. याप्रकरणी हिंजवडी…

PCB Admin PCB Admin

चारित्र्याच्या संशयावरून महिलेवर हातोड्याने डोक्यात वार

चारित्र्याच्या संशयावरून कोयत्याने महिलेवर जीवघेणे वार करणाऱ्या तरुणाला चाकण पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना बुधवारी (दि.15) पहाटे नाणेकरवाडी, चाकण येथे घडली आहे. यावरून पोलिसांनी विश्वंभर अर्जुन आडे (वय 36…

PCB Admin PCB Admin

भरधाव डंपरने दुचाकीला उडवले; दुचाकीस्वार जागीच ठार

जुन्या पुणे मुंबई महामार्गालगत एम्पायर इस्टेट पुलाजवळ ऑटो क्लस्टरकडे जाणाऱ्या मार्गावर भरधाव डंपरने दुचाकीला उडवले. यामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला. अपघात झाल्यानंतर डंपर चालक पळून गेला. ही घटना गुरुवारी (दि.…

PCB Admin PCB Admin

महिलेच्या परस्पर तिच्या नावावर पर्सनल लोन घेत 15 लाखांची फसवणूक

महिलेच्या परस्पर तिच्या नावावर पर्सनल लोन मंजूर करून घेतले. त्यानंतर महिलेच्या बँक खात्यातून ही कर्जाची रक्कम परस्पर इतर बँक खात्यात ट्रान्सफर करुन घेत महिलेची फसवणूक करण्यात आली. ही घटना 25…

PCB Admin PCB Admin