मोदींनी या निवडणुकांचे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये रूपांतर केले, पंतप्रधान पदाचा दर्जा खालावला

वंचित बहुजन आघाडी ने इंडिया आघाडीशी वाटाघाटी अयशस्वी झाल्यानंतर महाराष्ट्रात एकट्याने लोकसभा निवडणूक लढवली. राज्यातील लोकसभेच्या ४८ जागांसाठीच्या निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली असून, ४ जून रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर…

PCB Admin PCB Admin

उजनी धरणात बुडालेल्या सहा पैकी पाच जणांचे मृतदेह सापडले

उजनीत बोड बुडून मंगळवारी संध्याकाळी मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत बोटीतील ६ प्रवासी बुडाले होते. बुधवारी 18 तासांच्या शोधकार्यानंतर बोट ३५ फूट खोल तळाला सापडली मात्र मृतदेह सापडले नव्हते.…

PCB Admin PCB Admin

गुडगावातून दोन तरुण दारू सोडायला चंद्रपुरात आले आणि …

चंद्रपूर: दारूच्या व्यसनापासून सुटका मिळवण्यासाठी काही तरुणांनी दारु सोडण्याचं औषध घेतले. यामध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला, तर दोघांची प्रकृती गंभीर असल्याची धक्कादायक घटना जिल्हातील भद्रावती तालुक्यात घडली आहे. सहयोग सदाशिव…

PCB Admin PCB Admin

कल्याणीनगर, मुंढवा कोरेगाव पार्कमधील ५४ हॉटेल्सवर कारवाई

पुणे : कल्याणीनगर येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील मोठी हॉटेल्स, रेस्टारंट, रूफटॉप हॉटेल्समधील अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा धडाका महापालिकेने सुरू केला आहे. त्यात अनधिकृत बांधकामे असलेली ६० ठिकाणे महापालिकेने निश्चित केली असून,…

PCB Admin PCB Admin

जिल्ह्यात मतमोजणी केंद्राच्या १०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू

जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्यादृष्टीने मतमोजणी केंद्रात व त्याच्या १०० मीटर परिसरात ४ जून रोजी पहाटे ००.०१ ते मतमोजणी संपेपर्यंत जिल्हाधिकारी…

PCB Admin PCB Admin

आमदार पी. एन. पाटील यांचं निधन

दि २३ मे (पीसीबी ) - काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आणि करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी. एन. पाटील यांचं निधन झालं. पहाटे खासगी रुग्णालयात उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ७१ व्या…

PCB Admin PCB Admin

अखेर रेडझोन मोजणी प्रक्रीयेला गती

पिंपरी-चिंचवडमधील बहुप्रतिक्षित ‘रेड झोन’च्या मोजणीप्रकीयेला अखेर गती मिळाली असून, संरक्षण विभागाच्या गोला बारूद निर्माणी, खडकी प्रशासनाने रेड झोन सर्वेक्षणाला ‘ ग्रीन सिग्नल’ दिला आहे. भारतीय संरक्षण विभागाच्या देहू ॲम्युनेशन डेपो…

PCB Admin PCB Admin

तडीपारीनंतर एकाच महिन्यात शस्त्रासह सापडला सराईत गुंड

वाकड पोलीस ठाण्याच्या हद्द्दीतील एका गुंडाला मागील महिन्यात तडीपार केले होते. त्यानंतर या महिन्यात त्याला शस्त्र बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आली. तो कोणतीही परवानगी न घेता शहरात आला, तसेच त्याने…

PCB Admin PCB Admin

भारत माता चौकात एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न

मोशी येथील भारत माता चौकात असलेले एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला. दोन अनोळखी व्यक्तींनी एटीएम, सेंटर मध्ये प्रवेश करून मशीनवर फोडण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी (दि. 21) मध्यरात्री…

PCB Admin PCB Admin

पिंपळे सौदागर येथे वेश्या व्यवसाय प्रकरणी स्पावर कारवाई; दोन महिलांची सुटका

पिंपळे सौदागर येथे अॅपल ब्युटी सलून अँड स्पावर पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने कारवाई केली. यामध्ये स्पा मॅनेजरला अटक करत दोन महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केली. ही…

PCB Admin PCB Admin