दुचाकीच्या धडकेत पादचारी व्यक्तीचा मृत्यू

रस्ता ओलांडत असलेल्या पादचारी व्यक्तीला भरधाव दुचाकीने धडक दिली. त्यामध्ये पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात 20 मे रोजी साई चौकाजवळ, नवी सांगवी येथे घडला. मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटली…

PCB Admin PCB Admin

मतमोजणी प्रक्रिया शांत, सौहार्दपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी सहकार्य करा – दीपक सिंगला यांचे आवाहन

मावळ लोकसभा निवडणूकीची मतमोजणी मंगळवार दि. ४ जून २०२४ रोजी सकाळी ८ पासून पुण्यातील बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये पार पडणार आहे. ही मतमोजणी प्रक्रिया शांत, सौहार्दपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणामध्ये…

PCB Admin PCB Admin

भाजपने दिलदारपणा दाखवून पदवीधर ची जागा सोडावी, मनसे कार्यकर्त्यांची आग्रही मागणी

लोकसभा निवडणुकित भाजपला अगदी मनापासून मनसेने साथ दिली. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार कुठलीच अपेक्षा न ठेवता ४८ मतदारसंघातून महायुतीसाठी कार्यकर्त्यांनी रक्ताचे पाणी केले. किमान आता कोकण पदवीधर मतदारसंघात…

PCB Admin PCB Admin

कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपा विरुद्ध मनसे जुंपली

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाप्रणित एनडीएला विनाशर्त पाठिंबा दिला आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान पार पडल्यानंतर विधानपरिषदेसाठी आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली असून कोकण पदवीधर…

PCB Admin PCB Admin

कुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मान

आळंदी- कालभैरवनाथ महाराज व खंडोबा महाराज यात्रेची बैलगाडा शर्यतीची मेगाफायनल होऊन कुरुळी हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश रखमाजी धुमाळ व प्रदीप आप्पा टिंगरे यांच्या बैलजोडीने पटकावला. कालभैरवनाथ महाराज व खंडोबा महाराज…

PCB Admin PCB Admin

हप्तेखोर एक्साईज सुपरिटेंडंट, महिन्याला लाखोंचे पाकीट

पुण्यातील उत्पादन शुल्क विभागात धडक देत पुणे शहरात अवैधरित्या चालणाऱ्या पब आणि ड्रग्जच्या मालकांकडून पोलीस प्रत्येक पबचालक, बारमालक महिन्याला लाखो रुपयांचे हप्ते गोळा करण्याचे गोरख धंदे करतात, याचा पाढा वाचला.…

PCB Admin PCB Admin

बास्केट ब्रिजचे खाली भराव

पवना नदीला रहाटणी ब्रिज आणि थेरगाव बास्केट ब्रिजचे खाली मोठ्या प्रमाणात भराव असल्याचे पर्यावरण प्रेमी धनंजय शेडबाळे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंग यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. या संदर्भातील काही…

PCB Admin PCB Admin

प्रेयसी बरोबर बोलतोय पाहून प्रियकराचा संताप, थेट चारचाकी अंगावर घातली

पिंपरी चिंचवड शहरात काल मध्य रात्री एकच्या सुमारास यशवंत नगर येथील शंकर चौधरी चौक परिसरात एका तरुणाने आपली प्रेयसी दुसऱ्या मुलासोबत बोलत असल्याचं पाहून मुलाच्या अंगावरती चार चाकी वाहन घालण्याचा…

PCB Admin PCB Admin

निगडी मेट्रोच्या कामास अखेर प्रारंभ, तीन वर्षांत काम पूर्ण होणार

पिंपरी ते भक्ती शक्ती (निगडी) चौकापर्यंत मेट्रोच्या कामास प्रत्यक्ष खोदकामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्राधिकरणातील नागरिकांचे मेट्रोने प्रवास करण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. या विस्तारित मेट्रोच्या मार्गाचे साॅईल टेस्टिंग…

PCB Admin PCB Admin

मावळ लोकसभा निकाल दुपारी दीड वाजेपर्यंत

मावळ लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी ४ जूनला पार पडणार आहे. मावळमधील पनवेल, उरण, कर्जत, मावळ, चिंचवड व पिंपरी या सहा विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील मतमोजणीसाठी एकूण १०८ टेबलवर १४४ फे-यातून मतमोजणी…

PCB Admin PCB Admin