अमित गोरखेंमुळे पिंपरी चिंचवड शहराला पाचवा आमदार मिळाला, भाजपची ताकद वाढली

महाराष्ट्र दि. १२ जुलै (पीसीबी)- भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक अमित गोरखे अखेर आमदार झाले. आजच्या विधान परिषद निवडणुकितून पिंपरी चिंचवड शहराला पाचवा आमदार मिळाला. नाराजीचा सूर…

PCB Admin PCB Admin

कामगार रुग्ण व कुटुंबियांसाठी रेफरल नोट पुन्हा सुरू करा अन्यथा टाळे ठोकू..!

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कामगार सेलचा ईएसआय विभागाला इशारा..! पिंपरी , दि. 12 जुलै (पीसीबी) - केंद्र शासनाने राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत चालणाऱ्या ईएसआय रुग्णालय मोहन नगर चिंचवड येथील…

PCB Admin PCB Admin

स्वयंघोषित डॉन लोकांची भुरटेगिरी; कपड्यांच्या दुकानात ट्रायलसाठी घातलेले कपडे पिस्तुलाचा धाक दाखवत पळवले

चिखली, दि. 12 जुलै (पीसीबी) - दुकानात ट्रायलसाठी घातलेले नवीन कपडे पिस्तुलाचा धाक दाखवून तिघांनी फुकट नेले आहेत. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना चिखली…

PCB Admin PCB Admin

नवरदेवाची चुकीचे जन्मतारीख दाखवून केली वधु पित्याची फसवणूक, तिघा विरोधात गुन्हा दाखल

आळंदी, दि. 12 जुलै (पीसीबी) - लग्न.कार्यावेळी नवरदेवाची जन्मतारीख व कागदपत्रे खोटे देऊन वधू पित्याचे फसवणूक करण्यात आली आहे. यावरून वधू पित्याने थेट पोलीस ठाण्यामध्ये मुलीसह तिच्या नवऱ्या विरोधात तक्रार…

PCB Admin PCB Admin

मुंबई क्राईम ब्रँच मधून बोलत असल्याचे सांगत 19 लाखांची फसवणूक

चिखली, दि. 12 जुलै (पीसीबी) - तुमच्या नावाचे पार्सल इराण येथे जात असून त्याबाबत मुंबई गुन्हे शाखेत तक्रार आल्याचे सांगत पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट देण्याच्या बहाण्याने 19 लाख 11 हजार 741…

PCB Admin PCB Admin

पार्ट टाइम जॉबच्या बहाण्याने महिलेची आठ लाखांची फसवणूक

निगडी, दि. 12 जुलै (पीसीबी) - पार्ट टाइम जॉबच्या बहाण्याने महिलेला टास्क देऊन तिच्याकडून वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे घेत 8 लाख 9 हजार 656 रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 12 जून…

PCB Admin PCB Admin

किरकोळ कारणावरून तरुणाच्या डोक्यात फोडली बिअरची बाटली

पिंपरी, दि. 12 जुलै (पीसीबी) - किरकोळ कारणावरून एका तरुणाला मारहाण करत त्याच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली. तसेच तरुणाच्या आई-वडिलांना मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 9) रात्री नऊ वाजताच्या…

PCB Admin PCB Admin

दिघी मध्ये दोन लाख 82 हजारांची घरफोडी

दिघी, दि.12 जुलै (पीसीबी) - दिघी मधील काटे वस्ती येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून दोन लाख 82 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 11) मध्यरात्री साडेबारा ते…

PCB Admin PCB Admin

भरधाव टँकरची दुचाकीला धडक; दुचाकी वरील सहप्रवाशाचा मृत्यू

महाळुंगे, दि. 12 जुलै (पीसीबी) - भरधाव टँकरने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. त्यामध्ये दुचाकी वरील सहप्रवाशाच्या पोटावरून टँकरचे चाक गेल्याने गंभीर जखमी झालेल्या सहप्रवाशाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.…

PCB Admin PCB Admin

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

सांगवी, दि. 12 जुलै (पीसीबी) - अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 10) रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास स्व. मनोहर पर्रीकर अंडरपास पिंपळे गुरव येथे…

PCB Admin PCB Admin