पिंपरी चिंचवड शहरात २० जुलै रोजी होणाऱ्या शरद पवार यांच्या सभेचा टिझर आज राष्ट्रवादी काँग्रेस कडून रिलिज करण्यात आला आहे.
सस्नेह निमंत्रणलोकनेते शरद पवार साहेब येतायत..आपल्याशी संवाद साधायला.. आपणही नक्की या.. नमस्कार,आपणांस कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की, महाराष्ट्राचे भाग्यविधाते लोकनेते मा. शरदचंद्रजी पवार साहेब आपल्या पिंपरी चिंचवड शहरात आगामी…
वादग्रस्त कलेक्टरिन बाईंना मोठा धक्का, पूजा खेडकरांचं सरकारकडून महाराष्ट्रातील प्रशिक्षण थांबवलं.
दि. 16 जुलै (पीसीबी) - वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांचं महाराष्ट्रातील प्रशिक्षक थांबवण्यात आलं आहे. राज्य सरकारकडून पूजा खेडकर यांना तसं कळवण्यात आलं आहे. पूजा खेडकर यांना आता मसूरीला…
कामावरून काढून टाकल्याच्या कारणावरून एकास बेदम मारहाण
महाळुंगे, दि. 16 जुलै (पीसीबी) - कामावरून सुट्टी झालेली नसताना कामगाराने मोबाईल मागितला असता त्याला मोबाईल दिला नाही, म्हणून त्याने सिक्युरिटी सुपरवायझर आणि एच आर यांना शिवीगाळ केली. त्यामुळे कामगाराला…
पडीक शेतात जनावरे चरण्यास सोडल्यावरून हाणामारी
परस्पर विरोधात गुन्हे दाखल महाळुंगे, दि. 16 जुलै (पीसीबी) - पडीक शेतात जनावरे चरण्यास सोडल्यावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. ही घटना सोमवारी (दि. 15) सकाळी खेड तालुक्यातील हेद्रुज गावात…
मुंबई-बेंगलोर महामार्गावर भरधाव वाहनाची पादचाऱ्यास धडक
हिंजवडी, दि. 16 जुलै (पीसीबी) - मुंबई-बेंगलोर महामार्गावर हिंजवडी येथे एका वाहनाने रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीला जोरात धडक दिली. त्यामध्ये व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी (दि. 15) सायंकाळी…
कामावरून काढून टाकल्याच्या कारणावरून एकास बेदम मारहाण
महाळुंगे,दि. 16 जुलै (पीसीबी) - कामावरून सुट्टी झालेली नसताना कामगाराने मोबाईल मागितला असता त्याला मोबाईल दिला नाही, म्हणून त्याने सिक्युरिटी सुपरवायझर आणि एच आर यांना शिवीगाळ केली. त्यामुळे कामगाराला कामावरून…
पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या बसचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
दि. 16 जुलै (पीसीबी) पुणे : मुंबई-पुणे महामार्गावर पनवेल हद्दीत खाजगी बस आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात होऊन बस २० फूट खाली कोसळली. आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला निघालेल्या ५ भाविकांचा…
लिटील स्टार आणि ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल या दोन अनधिकृत शाळांवर गुन्हे दाखल
चिंचवड, दि. 16 जुलै (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत शाळांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. चिंचवडमधील लिटील स्टार इंग्लिश मिडियम स्कूल आणि ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल या दोन अनधिकृत शाळांवर गुन्हा…
कामगारानेच केला दुकानातील अडीच लाखांच्या दागिन्यांवर हात साफ
भोसरी, दि. 16 जुलै (पीसीबी) - सोन्याच्या दुकानात काम करणाऱ्या कामगाराने काम करण्याच्या बहाण्याने दुकानातील 2 लाख 40 हजार रुपयांचे दागिने चोरले आहेत. ही घटना भोसरी येथील वर्धमान ज्वेलर्स येथे…
गुटखा विक्री प्रकरणी एकास अटक
दि. १६ जुलै (पीसीबी) हिंजवडी, शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्री करणार्या एका व्यक्तीला हिंजवडी पोलिसांनी मारुंजी रोडवरून ताब्यात घेतले. त्याच्याकडून 49 हजार 360 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. ही कारवाई…

