जुन्या भांडणावरून तरुणावर कोयत्याने वार

दि. २३ जुलै (पीसीबी) सांगवी, जुन्या भांडणाच्या कारणावरून सहा जणांनी एका तरुणावर कोयत्याने सपासप वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी (दि. 21) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास पिंपळे…

PCB Admin PCB Admin

पूर्ववैमनस्यातून जिम ट्रेनरला मारहाण

निगडी, दि. 23 जुलै (पीसीबी) - जुन्या भांडणाच्या कारणावरून पाच जणांनी मिळून एका जिम ट्रेनरला मारहाण केली. ही घटना 16 जुलै रोजी पहाटे पावणे पाच वाजता दुर्गा कॅफे चौक, आकुर्डी…

PCB Admin PCB Admin

सर्व क्षेत्रांच्या विकासासाठी जोर देणारा लोकस्नेही अर्थसंकल्प – सीए सुनील कारभारी

दि. २३ जुलै (पीसीबी) - मागील टॅक्स स्लॅबच्या तुलनेत कमी स्लॅब तसेच वेगवेगळ्या स्लॅबवरील दरांसह पगार मिळवणाऱ्यांना मोठा दिलासातसेच वर्धित मानक वजावट पगार मिळवणाऱ्यांना अधिक बचत करण्यास मदत करेल, अशी…

PCB Admin PCB Admin

भारतातून कोट्यधीश मंडळींचे परदेशात स्थलांतर होण्याचे प्रमाण वाढले दहा वर्षांत 17 लाख कुटुंबे देशातून बाहेर

दि. २३ जुलै (पीसीबी) - भारतातून कोट्यधीश मंडळींचे परदेशात स्थलांतर होण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक मंडळी चांगल्या संधीची वाट पाहात असतात. आपल्या देशात शिक्षणाची चांगली संधी नाही, स्वत:ची चांगली प्रगती…

PCB Admin PCB Admin

महाराष्ट्राच्या वाट्याला वाटाण्याच्या अक्षता – मानव कांबळे

दि. २३ जुलै (पीसीबी) - देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज 2024 - 25 चा अर्थसंकल्प आज लोकसभेमध्ये सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये नरेंद्र मोदी यांच्या सरकारने आपले सत्तेतील महत्त्वाचे भागीदार…

PCB Admin PCB Admin

कोण म्हणते बजेटमध्ये महाराष्ट्राला काही नाही… फडणवीसांनी आठ हजार कोटींंच्या कामांची यादीच वाचली

दि. २३ जुलै (पीसीबी) नागपूर, : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी मोदी सरकार ३.० चा पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात एनडीएला सरकार स्थापन करण्यासाठी पाठबळ देणाऱ्या बिहार आणि आंध्र…

PCB Admin PCB Admin

2060 मध्ये भारताची लोकसंख्या 1.7 अब्जवर, नंतर घट होणार

दि. २३ जुलै (पीसीबी) - 2060 मध्ये भारताची लोकसंख्या 1.7 अब्ज वर पोहोचेल, नंतर घट होईल; चीन आणि जपानची लोकसंख्या लक्षणीय घटणार आहे जगाची लोकसंख्या पुढील 50-60 वर्षांमध्ये वाढून 2080…

PCB Admin PCB Admin

पवना धरण ४९.३० टक्के म्हणजे निम्मे भरले

पिंपरी, दि. २३ जुलै (पीसीबी) - मागील चार दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणारे पवना धरण ४९.३० टक्के म्हणजे निम्मे भरले आहे. पुढील सहा महिने…

PCB Admin PCB Admin

चऱ्होलीत आयटी पार्क

दि. २३ जुलै (पीसीबी) पिंपरी : राज्य शासनाच्या नवीन माहिती-तंत्रज्ञान आणि माहिती-तंत्रज्ञान साहाय्यभूत सेवा धोरणानुसार (आयटी) चऱ्होली बुद्रुक येथील प्राइड वर्ल्ड सिटीच्या माध्यमातून नवीन माहिती-तंत्रज्ञाननगरी (आयटी पार्क) विकसित होत आहे.…

PCB Admin PCB Admin

सर्वंकष विकासाच्या लोककल्याणकारी अर्थसंकल्पाबद्दलकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन व आभार – उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार

मुंबई , दि. २३ जुलै (पीसीबी) - “प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालील सलग तिसऱ्या एनडीए सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प महाराष्ट्र आणि देशवासियांची मने जिंकणारा अर्थसंकल्प ठरला आहे. मध्यमवर्गीय आणि नोकरदार वर्गाच्या…

PCB Admin PCB Admin