स्वप्नील कुसळेने इतिहास रचला, नेमबाजीत ५० मीटर रायफल स्पर्धेत थ्री पोझिशनमध्ये कांस्यपदक

दि. १ ऑगस्ट (पीसीबी) - भारताच्या स्वप्नील कुसळेने आश्चर्यकारक कामगिरी करत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. त्याने नेमबाजीत ५० मीटर रायफल स्पर्धेत थ्री पोझिशनमध्ये कांस्यपदक पटकावले आहे. स्वप्नीलने ५० मीटर…

PCB Admin PCB Admin

इन्फोसिसला ३२,००० कोटींच्या जीएसटी चोरी प्रकरणात नोटीस

दि. १ ऑगस्ट (पीसीबी) - माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी इन्फोसिसला वस्तू आणि सेवा कर विभागाच्या (जीएसटी) गुप्तचर महासंचालनालयाने ३२,००० कोटी रुपयांहून अधिक कर चुकवल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे. पुरेशा तपासानंतर गुप्तचर…

PCB Admin PCB Admin

व्यावसायिक भागीदाराची फसवणूक केल्या प्रकरणी दाम्पत्यावर गुन्हा दाखल

चिंचवड, दि. १ ऑगस्ट (पीसीबी) - बांधकाम साईट मधील सर्व फ्लॅट भागीदाराच्या संमतीशिवाय परस्पर विकून त्यातील पैशांचा अपहार केला. बांधकाम व्यवसायात भागीदाराची फसवणूक केल्याप्रकरणी दांपत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

PCB Admin PCB Admin

दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शहराध्यक्ष कोण ? , संभ्रम अजूनही कायम

पिंपरी, 1 ऑगस्ट (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड या अजित पवार यांच्या एकेका‌ळच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचा शहर अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करायची याचा तिढा गेल्या १५ दिवसांत सुटू शकलेला नाही. शहराध्यक्षपदासाठी प्रबळ दावेदार मानले…

PCB Admin PCB Admin

हजार कोटींचे टेंडर काढा पण खड्डे बुजवा – माधव पाटील

पिंपरी, 1 ऑगस्ट (पीसीबी) - आखाड महिना चालू आहे त्यात पावसाचा जोर ही काही कमी होईना. पावसामुळे पिंपरी चिंचवड शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे झाले आहेत. या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत…

PCB Admin PCB Admin

एससी-एसटी प्रवर्गातील उप-वर्गीकरणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब

1 ऑगस्ट (पीसीबी) - एससी-एसटी प्रवर्गातील उप-वर्गीकरणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी आपला निकाल दिला. न्यायालयाने राज्यांना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमध्ये उप-वर्गीकरण करण्याची परवानगी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायाधीशांच्या…

PCB Admin PCB Admin

रोहीत्रातील तांब्याच्या तारा चोरणारी टोळी जेरबंद; आठ लाखांचा मुद्देमाल जप्त

महाळुंगे, दि. 1 ऑगस्ट (पीसीबी) -विद्युत रोहीत्रातील तांब्याच्या तारा चोरणारी टोळी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केली. या टोळीकडून 340 किलो तांब्याच्या तारा व पट्ट्यांसह आठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला…

PCB Admin PCB Admin

सोशल मीडियावर टाकलेल्या शस्त्रांवरून दरोडेच्या तयारीत असलेल्या तिघांना अटक

चिंचवड, दि. 1 ऑगस्ट (पीसीबी) - एका व्यक्तीने हातात दोन कोयते घेऊन सोशल मीडियावर फोटो अपलोड केले. त्याबाबत कारवाई करत पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने दरोड्याच्या तयारीत असताना…

PCB Admin PCB Admin