उघड्या दरवाजावाटे चोरी

चिंचवड, दि. 6 ऑगस्ट (पीसीबी) - उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून चोरट्यांनी दोन मोबाइल चोरून नेले. ही घटना गोलांडे कॉलनी, चिंचवड येथे सोमवारी (दि. 5) पहाटे दीड वाजताच्या सुमारास घडली.जितेंद्र बाळासाहेब…

PCB Admin PCB Admin

तरुणास कोयत्याने मारहाण; आरोपीला अटक

भोसरी, दि. 6 ऑगस्ट (पीसीबी) - तू मला शोधत आहेस का, असे म्हणत एका तरुणावर कोयत्याने वार केले. ही घटना फुलेनगर, भोसरी येथे रविवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली.रूतीक दिलीप…

PCB Admin PCB Admin

खरेदीच्या बहाण्याने आलेल्या जोडप्याने 57 हजारांचे दागिने पळवले

वाकड, दि. 6 ऑगस्ट (पीसीबी) - दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने सराफी पेढीत आलेल्या एका दाम्पत्याने 57 हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 3) सकाळी…

PCB Admin PCB Admin

सोसायटीच्या पार्किंग मधून कार चोरीला

भोसरी, दि. 6 ऑगस्ट (पीसीबी) -सोसायटीच्या पार्किंग मध्ये पार्क केलेली कार चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 4) रात्री कृष्णा हेरीटेज सोसायटी, एमआयडीसी भोसरी येथे उघडकीस आली.प्रवीण प्रभाकरराव लोखंडे…

PCB Admin PCB Admin

विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा

भोसरी, दि. 6 ऑगस्ट (पीसीबी) - तरुणी अज्ञात असल्याचा गैरफायदा घेत एका तरुणाने तिचा विनयभंग केला. ही घटना नोव्हेंबर 2019 ते 28 जुलै 2024 या कालावधीत भोसरी येथे घडली.याबाबत 22…

PCB Admin PCB Admin

तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी एकावर गुन्हा

भोसरी, दि. 6 ऑगस्ट (पीसीबी) -उसने दिलेले पैसे परत मागितले म्हणून तरुणीला मानसिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केले. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 31 जुलै रोजी…

PCB Admin PCB Admin

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

शिरगाव, दि. 6 ऑगस्ट (पीसीबी) - भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर दुचाकीवरील सहप्रवासी गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी रात्री पावणे आठ वाजताच्या सुमारास भगतवस्ती,…

PCB Admin PCB Admin

भाडेकरूंना कोयत्याने मारहाण

हिंजवडी, दि. 6 ऑगस्ट (पीसीबी) - तुम्ही भाडेकरू आहात, तुम्हाला लय माज आलाय, असे म्हणून चार जणांनी दोघांना मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 4) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास शिवबा…

PCB Admin PCB Admin

दीड कोटींची फसवणक; चौघांवर गुन्हा

पिंपरी, दि. 6 ऑगस्ट (पीसीबी) - कंपनीत गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देतो, असे सांगून अनेकांची एक कोटी 48 लाख 64 हजरी 659 रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी चार जणांच्या…

PCB Admin PCB Admin