बँकेने सील केलेल्या सदनिकेत घुसखोरी

सांगवी,दि. 16 ऑगस्ट (पीसीबी)बँकेने सील केलेल्या सदनिकेचे कुलूप तोडून आत घुसखोरी केली. ही घटना पिंपळे सौदागर येथे 5 जुलै रोजी घडली. संभाजी निवृत्ती कातुर्डे (वय 46, रा. आंबेगाव पठार, पुणे)…

PCB Admin PCB Admin

अरुण पवार यांनी दिली मराठवाडा भवनसाठी १० गुंठे जागा

विविध उपक्रमांनी अरुण पवार यांचा वाढदिवस साजरा दि. 16 ऑगस्ट (पीसीबी) - गेल्या १२ वर्षात शासन दरबारी खूप प्रयत्न करूनही पिंपरी - चिंचवड शहरात मराठवाडा भवनसाठी जागा मिळू शकली नाही.…

PCB Admin PCB Admin

गावाकडील भांडणावरून एकास मारहाण

निगडी दि. 16 ऑगस्ट (पीसीबी)गावाकडे झालेल्या भांडणाच्या कारणावरून शहरात येऊन दोन जणांनी एका तरुणाला मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 14) ओटास्कीम, निगडी येथे घडली. राहूल किसन पवार (वय 24)…

PCB Admin PCB Admin

शेअर्समध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने 54 लाखांची फसवणूक

हिंजवडी, दि. 16 ऑगस्ट (पीसीबी)शेअर्समध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने एका ज्येष्ठ नागरिकांची 54 लाखांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 6 मे ते 13 जून 2024 या कालावधीत बावधन येथे घडली. याप्रकरणी 60…

PCB Admin PCB Admin

रिक्षा चालकाकडून कारमधील दोघांना मारहाण

निगडी दि. 16 ऑगस्ट (पीसीबी) कारला रिक्षाने कट मारल्याचा जाब विचारल्याने रिक्षा चालकांने कारमधील दोघांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 15) सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास भक्ती-शक्ती चौक,…

PCB Admin PCB Admin

प्रेम संबंधाच्या कारणावरून मारहाण

पिंपरी,दि. 16 ऑगस्ट (पीसीबी)प्रेम संबंधाच्या कारणाावरून एकास मारहाण करण्यात आली. ही घटना गुरुवारी (दि. 15) सकाळी सव्वासात वाजताच्या सुमारास मिलिंदनगर, पिंपरी येथे घडली. मनोज सुभाष टाक (वय 35, रा. रिव्हर…

PCB Admin PCB Admin

चालकाने गुंगीचे औषध देऊन ज्येष्ठास लुटले

वाकड,दि. 16 ऑगस्ट (पीसीबी)कारवरील चालकाने मालकाला गुंगीचे औषध देऊन घरातील सहा लाख 41 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि. 14) सकाळी आठ ते नऊ वाजताच्या दरम्यान स्विस काऊंटी…

PCB Admin PCB Admin

महिलेच्या विनयभंग प्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल

वाकड, दि. 16 ऑगस्ट (पीसीबी)तुझ्याशी बोलायचे आहे, असे म्हणून तरुणाने एका महिलेला कारमध्ये बसविले. त्यानंतर तिचा विनयभंग केला. ही घटना 12 ऑगस्ट रोजी ज्योतिबानगर, काळेवाडी परिसरात घडली. कुणाल शरद मोरे…

PCB Admin PCB Admin

देहूरोड पोलीस ठाण्यातच दोन गटात तुंबळ हाणामारी

देहूरोड, दि. 16 ऑगस्ट (पीसीबी)परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्यानंतर दोन गटात पोली ठाण्याच्या आवारातच पुन्हा हाणामारी झाली. ही घटना गुरुवारी (दि. 15) सायंकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास देहूरोड पोलीस ठाण्याच्या…

PCB Admin PCB Admin

बीआरटी मार्गात अपघात; एकाचा मृत्यू

सांगवी दि. 16 ऑगस्ट (पीसीबी) बीआरटी मार्गात कार आणि दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये दुचाकी चालकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. 15) सकाळी सव्वानऊ वाजताच्या सुमारास पिंपळे सौदागर येथे घडली.…

PCB Admin PCB Admin