इंद्रायणी नदीत आणखी एका महिलेची उडी

आळंदी, दि. 29 (पीसीबी) आळंदी येथे इंद्रायणी नदीत एका पोलीस महिलेने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मागील चार दिवसांपूर्वी घडली. त्या महिलेचा मृतदेह बुधवारी सकाळी सापडला. त्यानंतर गुरुवारी (दि. 29)…

PCB Admin PCB Admin