विचारणा केल्याने लाकडी दांडक्याने मारहाण
पिंपरी, दि.४ (पीसीबी) माझा हरविलेला मोबाइल कोठे आहे, अशी विचारणा केल्याने तीन जणांनी मिळून एकास मारहाण केली. ही घटना महाळुंगे येथे रविवारी (दि. १) सायंकाळी घडली. संजय कोरी व त्याचे…
कार अंगावरून गेल्याने लहान मुलगा जखमी
पिंपरी, दि.४ (पीसीबी) कार मागे घेत असताना पावणे दोन वर्षीय मुलाच्या अंगावरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास जांबे येथे घडली. संदीप गायकवाड (रा.…
उघड्या दरवाजावाटे चोरी
पिंपरी, दि.४ (पीसीबी) उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून चोरट्याने सोन्याची चैन व रोख रक्कम चोरून नेली. ही घटना बालाजीनगर, भोसरी येथे घडली. याबाबत ३९ वर्षीय महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद…
अत्याचारास विरोध करणार्या तरुणीस मारहाण
पिंपरी, दि.४ (पीसीबी) लग्नाचे अमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. या अत्याचारास विरोध करणार्या तरुणीला मारहाण करण्यात आली. ही घटना पिंपरी येथे घडली. पंकज सिद्धार्थ बोदडे (वय ३०, रा.…
वाद मिटविण्यासाठी गेलेल्या तरुणावर खुनी हल्ला
पिंपरी, दि.४ (पीसीबी) मित्राचा कंपनीतील वाद मिटविण्यासाठी गेलेल्या तरुणावर कोयत्याने वार करीत खुनी हल्ला केला. ही घटना शनिवारी (दि. 31) दुपारी दोन वाजताच्या सुमारास पुनावळे येथे घडली. ओमकार अशोक खेगरे…
खंडणीसाठी तरुणावर चाकूने वार
पिंपरी, दि.४ (पीसीबी) दरमहा तीन हजार रुपयांच्या खंडणीच्या मागणीसाठी तरुणावर चाकूने वार करण्यात आले. ही घटना वैदवस्ती, पिंपळे गुरव येथे सोमवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास घडली. नशीमअली रोजअली शहा (वय…
दोन कोटींच्या खंडणीसाठी तोतया पोलिसांनी केले तरुणांचे अपहरण
पिंपरी, दि.४ (पीसीबी) दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी तोतया पोलिसांनी दोन तरुणांचे अपहरण केले. ही घटना 29 ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास जांबे येथे घडली. योगेश विश्वास सावंत (वय 34,…
शेअर बाजाराच्या नावाखाली फसवणूक
पिंपरी, दि.४ (पीसीबी) शेअर मार्केटच्या नावाखाली एका नागरिकाची फसवणूक करण्यात आली. ही घटना गायकवाडनगर, दिघी येथे घडली. याबाबत 43 वर्षीय नागरिकाने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अॅप चालविणारे…
महिलेला लाकडी दांडक्याने मारहाण
पिंपरी, दि.४ (पीसीबी) जागेच्या वादातून एका महिलेला लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी दोन महिलांसह तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना थेरगाव येथे घडली. बालाजी शिंदे (वय…

