बुलेटच्या धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या महिलेचा मृत्यू

भोसरी, दि. ११ (पीसीबी) पायी रस्ता ओलांडत असलेल्या महिलेला भरधाव बुलेटने धडक दिली. त्यामध्ये महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात 25 ऑगस्ट रोजी दुपारी कासारवाडी येथे घडला. मुन्नी बेगम वकील अहमद…

PCB Admin PCB Admin

गांजा विक्री प्रकरणी तरुणास अटक

हिंजवडी,दि. ११ (पीसीबी) गांजा विक्री प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून 514 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 10) दुपारी सव्वा दोन वाजताच्या…

PCB Admin PCB Admin

पिस्तूल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

चाकण, दि. ११ (पीसीबी) बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी चाकण पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि. 10) सायंकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर नाणेकरवाडी येथे करण्यात आली.…

PCB Admin PCB Admin

इमारतीच्या पार्किंग मधून दुचाकी चोरीला; तिघांना अटक

चाकण, दि. ११ (पीसीबी) इमारतीच्या पार्किंग मध्ये पार्क केलेली दुचाकी रात्रीच्या वेळी तीन चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि. 10) सकाळी मेदनकरवाडी येथे उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक…

PCB Admin PCB Admin

शिमल्यामध्ये एका मशि‍दीवरून वाद

शिमला,दि. ११ (पीसीबी)गेल्या काही दिवसांपासून शिमल्यामध्ये एका मशि‍दीवरून वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. शिमल्यातील संजौली भागातल्या एका मशि‍दीवर काही हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला असून तिथलं अनधिकृत बांधकाम पाडण्यात यावं,…

PCB Admin PCB Admin

अटक होण्याची भीती दाखवत तीन लाखांची फसवणूक

भोसरी, दि. ११ (पीसीबी) कंबोडिया देशात पार्सल जात असून त्यामध्ये तुम्हाला अटक होईल अशी भीती दाखवून अनोळखी व्यक्तींनी एका व्यक्तीची तीन लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना 3 ते 6…

PCB Admin PCB Admin

दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा डाव उधळला; तिघांना अटक

तळेगाव, दि. ११ (पीसीबी) तळेगाव दाभाडे पोलिसांनी एका टोळीचा दरोड्याचा डाव उधळला. तिघांना दरोड्याच्या साहित्यासह अटक करण्यात आली. ही कारवाई मंगळवारी (दि. 10) रात्री नॅशनल हेवी कंपनीच्या आवारात तळेगाव दाभाडे…

PCB Admin PCB Admin

प्रेयसीचा खून करून मृतदेह आईच्या घरासमोर ठेवला; प्रियकर पसार

वाकड, दि. ११ (पीसीबी) लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या प्रेयसीचा प्रियकराने खून केला. त्यानंतर प्रेयसीचा मृतदेह तिच्या आईच्या घरासमोर रिक्षामध्ये ठेऊन प्रियकर पळून गेला. हा धक्कादायक प्रकार बुधवारी (दि. 11)…

PCB Admin PCB Admin

पुणे शहरात मध्यवर्ती भागातील प्रमुख रस्ते सायंकाळी पाचनंतर वाहतुकीस बंद

पुणे, दि. ११ (पीसीबी) : आज पाच दिवसांच्या पाहुण्याचे म्हणजेच गणरायाचे विसर्जन झाल्यानंतर अनेक जण शहर परिसरातील मानाचे गणपती, देखावे पाहण्यासाठी शहरात मोठ्या संख्येने येतात. यावेळी शहरात वाहतूक कोंडी निर्माण…

PCB Admin PCB Admin