माजी नगरसेवक संदीप कस्पटेंचा भाजपचा राजीनामा, भाजपमध्ये गळती सुरू,

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहर भाजपमधील सुंदोपसुंदी उफाळून आली आहे. चिंचवड विधानसभेत शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी दिली तर १५ नगरसेवक पक्षातून बाहेर पडणार असा इशारा देण्यात…

PCB Admin PCB Admin

बारामतीत अजित दादांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर

बारामती,दि. १६ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्या स्वागताचे बॅनर लागले. यात एका बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. बारामतीत उपमुख्यमंत्री अजित…

PCB Admin PCB Admin

पिंपळे गुरव मध्ये तोडफोड करणाऱ्या दोघांना अटक

सांगवी,दि. १६ (पीसीबी)पिंपळे गुरव व नवी सांगवीतील कवडेनगर येथे दहशत माजविण्यासाठी दोन तरूणांनी 14 वाहनांची तोडफोड केली. एवढेच नाही तर पत्ता सांगितला नाही म्हणून गतीमंद तरूणावर कोयत्याने वार करून त्याला…

PCB Admin PCB Admin

विसर्जन मिरवणुकांसाठी 4000 पोलिसांचा बंदोबस्त

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) - गणेश विसर्जन मिरवणुकांसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांकडून सुमारे 4000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विसर्जन मिरवणुकांसाठी पोलिसांनी चोख नियोजन केले आहे. तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी,…

PCB Admin PCB Admin

चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला मारहाण

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) - चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीला मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 15) पहाटे तीन वाजताच्या सुमारास नेहरूनगर पिंपरी येथे घडली. शिवराय प्रसन्ना हरळ (वय 57,…

PCB Admin PCB Admin

गणेशोत्सवानिमित्त मित्र घरी राहायला आला आणि घरातील वस्तू घेऊन गेला

हिंजवडी,दि. १६ (पीसीबी) - गणेशोत्सवानिमित्त मित्र घरी राहायला आला. त्यानंतर त्याने घरातील आयफोन, गाडीची व घराची चावी, तसेच रोख रक्कम चोरून नेली. मित्राच्या फोन पेवरून एक लाख रुपये ट्रान्सफर करून…

PCB Admin PCB Admin

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

चिखली, दि. १६ (पीसीबी) - अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात दोन सप्टेंबर रोजी रात्री सव्वानऊ वाजताच्या सुमारास तळवडे रोड चिखली येथे घडला. सिराज अब्दुल शेख (वय 35)…

PCB Admin PCB Admin

नवव्या मजल्यावरून उडी मारून विवाहितेची आत्महत्या

रावेत, दि. १६ (पीसीबी) - इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून विवाहितेने आत्महत्या केली. ही घटना एक सप्टेंबर रोजी रावेत परिसरात घडली. याप्रकरणी 15 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

PCB Admin PCB Admin