आम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवला – उपमुख्यमंत्री अजित पवार
कांद्यावरील किमान निर्यात मूल्य (एमईपी) हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे अजित पवार यांनी केले स्वागत" बीड, दि. ०२ (पीसीबी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा…

