सदा सरवणकरांची उमेदवारी कायम, अमित ठाकरे अडचणीत

मुंबई, दि. ४ (पीसीबी) -निवडणुकीचा अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी माहीम विधानसभा मतदारसंघात सोमवारी रंजक राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना सदा सरवणकर…

PCB Admin PCB Admin

नाना काटे यांची तलवार म्यान, जगताप यांचा प्रचार कऱणार

चिंचवड, दि. ४ (पीसीबी) -कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार, असा निर्धार केलेल्या चिंचवडमधील नाना काटे यांनी अखेर आपली तलवार म्यान केली आहे. त्यामुळे चिंचवडमधील महायुतीसह महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला…

PCB Admin PCB Admin

भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाचे बोट कोयत्याने तोडले

वाकड, दि. 4 (पीसीबी) भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणावर कोयत्याने वार करत तरुणाचे बोट कोयत्याने तोडले. ही घटना एक नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजता वाकड येथे घडली.दिपूकुमार वूपेंद्र खरवार (वय 27,…

PCB Admin PCB Admin

दुचाकी घसरून झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यूसहप्रवासी गंभीर जखमी

बावधन, दि. 4 (पीसीबी) दुचाकी घसरून झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू झाला. तर दुचाकी वरील सहप्रवासी गंभीर जखमी झाला. हा अपघात रविवारी (दि. 3) सकाळी नऊ वाजताच्या सुमारास बावधन येथे घडला.…

PCB Admin PCB Admin

प्रतिबंधित गुटखा विक्री करणाऱ्या टपरी चालकाला अटक

वाकड, दि. 4 (पीसीबी)शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्री करणाऱ्या एका टपरी चालकाला वाकड पोलिसांनी अटक केली. ही कारवाई रविवारी (दि. 3) दुपारी दोन वाजताच्या सुमारास दत्त मंदिर रोड वाकड येथे…

PCB Admin PCB Admin

गांजा विक्री प्रकरणी एकास अटक

भोसरी, दि. 4 (पीसीबी) गांजा विक्रीसाठी आलेल्या एका व्यक्तीला भोसरी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक लाख 83 हजार 700 रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि.…

PCB Admin PCB Admin

रावेत आणि निगडी मधून दोन पिस्तूल जप्त

निगडी, दि. 4 (पीसीबी) रावेत आणि निगडी येथे दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये पिंपरी चिंचवड पोलिसांनी दोन पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. रावेत पोलिसांनी…

PCB Admin PCB Admin

साबळेवाडी येथे दारू भट्टीवर पोलिसांचा छापा

चाकण, दि. 4 (पीसीबी) चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत साबळेवाडी येथे दारूभट्टीवर पोलिसांनी छापा मारला. यामध्ये एक लाख 75 हजारांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि. 3) दुपारी…

PCB Admin PCB Admin

पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची अखेर बदली

मुंबई, दि. ४ (पीसीबी) : राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची अखेर बदली झाली आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीने रश्मी शुक्ला यांच्या बदलीसाठी सातत्याने मागणी लावून धरली होती. अखेर त्यांच्या…

PCB Admin PCB Admin