चिंचवडमध्ये २० वर्षानंतर शरद पवार यांचा रोड शो, कलाटेंसाठी प्रचारात

वाकड, ता. १४ : चिंचवड विधानसभा मतदारसंघात जोरदार मुसंडी मारत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी महाविकास आघाडीचे पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांच्यासाठी गुरुवारी (ता. १४) तब्बल…

PCB Admin PCB Admin

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आमदार बनसोडेसाठी शिष्टाई

मुंबई, दि. १५ – शहरातील राजकारणात आज मोठा ट्विस्ट आला. पिंपरी राखीव मतदारसंघातील महायुतीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या अत्यंत निष्क्रिय कारकिर्दीमुळे वारंवार विरोध कऱणाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कळकळीची विनंती…

PCB Admin PCB Admin

चिंचवड मधून भव्य पदयात्रा : भाऊसाहेबांसोबत हजारो लोकं रस्त्यावर उतरून पदयात्रेत सहभागी

भाऊसाहेब भोईर यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न चिंचवड, दि. १४ : चिंचवड विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांना जनतेतून भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.उद्योग नगरी…

PCB Admin PCB Admin

लोकांचे प्रश्‍न सोडविणाऱ्या राहुलला एक संधी द्या : शरद पवार

राहुल ‘टेंडर’मध्ये नव्हे तर; लोकांच्या प्रश्‍नांमध्ये लक्ष घालणारा कार्यकर्ता पिंपरी, दि. १४ : ‘टेंडर' मध्ये लक्ष घालणारा नव्हे तर; लोकांचे प्रश्‍न सोडविणारा कार्यकर्ता म्हणून राहुल कलाटेची ओळख आहे. तुतारीच्या जागृतीने…

PCB Admin PCB Admin

शहरातील चार अपघातांत पाच नागरिक जखमी

पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) शहरातील चार पोलिस ठाण्यांच्या हद्दीत झालेल्या अपघातांत पाच नागरिक जखमी झाले आहेत. यातील एका नागरिकाची प्रकृती चिंताजनक आहे. चाकण, देहूरोड, रावेत आणि भोसरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत…

PCB Admin PCB Admin

दीड लाखाचे तंबाखूजन्य पदार्थ जप्त

महाळुंगे, दि. १४ (प्रतिनिधी) शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची साठवणूक केल्याप्रकरणी एक महिला आणि एका पुरुष आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून एक लाख ४५ हजारांचे तंबाखूजन्य पदार्थ…

PCB Admin PCB Admin

बेकायदेशीर दारू वाहतूक

निगडी, दि. १४ (प्रतिनिधी) बेकादेशिरपणे देशी दारुची वाहतूक केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडीतील भक्तीशक्ती चौकाजवळ १३ नोव्हेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली. पोलिस शिपाई समीर लक्ष्मण…

PCB Admin PCB Admin

धोकादायकपणे गॅस चोरी प्रकरणी खंडणी विरोधी पथकाची कारवाई

दिघी, दि. 14 (प्रतिनिधी) धोकादायकपणे मोठ्या सिलेंडर मधून लहान सिलेंडर मध्ये गॅस चोरी प्रकरणी खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकाने कारवाई केली. यामध्ये 77 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त…

PCB Admin PCB Admin

शिरगाव मध्ये दारूभट्टीवर पोलिसांचा छापा

शिरगाव, दि. 14 (प्रतिनिधी) शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पवना नदीच्या काठावर सुरू असलेल्या एका दारू भट्टीवर शिरगाव पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. यामध्ये आठ लाख 75 हजारांचा मुद्देमाल नष्ट करण्यात…

PCB Admin PCB Admin