मतदान केंद्रांवर मतदानासाठी आवश्यक साहित्य वितरण
थेरगाव, दि. १९ (पीसीबी) - विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या बुधवार दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी चिंचवडमधील मतदान केंद्रांवर मतदानासाठी आवश्यक साहित्य वितरण आज पार पडले असून…
विनोद तावडे यांनी 5 कोटी वाटले?
वसई,दि. १९ (पीसीबी) भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी विरारमधील एका हॉटेलात पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडी (BVA) पक्षाने केला आहे. विनोद तावडे हे विरारमधील एका हॉटेलमध्ये 5 कोटी…
कालीचरण महाराजांच्या वक्तव्यामुळे संजय शिरसाटांचं टेन्शन वाढलं?
छत्रपती संभाजीनगर, दि. १९ (पीसीबी) - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात कालीचरण महाराजांनी मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे…
शरयू मोटर्स कार्यालयावर छापा, पैसे वाटप असल्याची तक्रार
बारामती, दि. १९ (पीसीबी) -विधानसभेसाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये बारामती विधानसभा मतदारसंघातील लढतीकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. या मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे सख्खे पुतणे…
यूवर पोलिंग स्टेशन सेवेचा २३१८ नागरिकांनी घेतला लाभ; मतदान केंद्र माहितीसाठी सारथी हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन- आयुक्त शेखर सिंह
पिंपरी, दि. १९ (पीसीबी) : पिपरी, भोसरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना त्यांच्या मतदान केंद्राबाबतची माहिती देण्यासाठी महापलिकेच्या वतीने “नो यूवर पोलिंग स्टेशन” ही सेवा सुरु केली असून आज पर्यंत…
तुमची बायकोही खाष्ट सासू आहे का… सुनेला जाच करते का?
मुंबई, दि. १९ (पीसीबी) - उद्धव ठाकरे हे एखाद्या खाष्ट सासूप्रमाणे असल्यामुळे अनेकजण शिवसेना सोडून बाहेर पडले, असे वक्तव्य करणाऱ्या राज ठाकरे यांच्यावर 'मातोश्री'च्या गोटातून पलटवार करण्यात आला आहे. मुंबईच्या…
नागपुरात राजकारण चिघळलं, गाडीवर दगडफेक, अनिल देशमुख जखमी
नागपूर, दि. १९ - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झालाय. नरखेड येथील शेवटची प्रचारसभा आटोपून ते काटोलच्या दिशेला जात होते. या दरम्यान काटोल जलालखेडा मार्गावर बेलफाट्याजवळ अनिल देशमुख यांच्या…
सट्टाबाजारातून महत्वाची बातमी, महाराष्ट्रात सत्ता कोणाची
मुंबई, दि. १९ : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सोमवारी सांगता झाली. आता उद्या म्हणजे मंगळवारी महाराष्ट्रातील 288 मतदारसंघांमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर फलोदी सट्टाबाजारातून एक महत्त्वाची बातमी…
अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांच्या विजयाचा मार्ग मोकळा : संभाजी ब्रिगेड , छावा संघटना आणि पिंपरी चिंचवड मुस्लिम विकास परिषदेने दिले बळ
चिंचवड, दि. १८ : चिंचवड विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांची आपल्या प्रचार तंत्रातील शेवटचे ब्रह्मास्त्र वापरून आज संभाजी ब्रिगेड , छावा संघटना आणि पिंपरी चिंचवड मुस्लिम विकास…

