एक्झिट पोल सांगतात, सत्ता कोणाची…
महाराष्ट्रात सत्ता कोणाची, महाविकास आघाडी की महायुतीची याचा अंदाज विविध संस्थांनी व्यक्त केले आहेत. चाणक्या आणि पोल एज या संस्थांनी महायुतीच्या बाजुने कौल दिला आहे तर, इलेक्टोरल एजच्या मतानुसार महाविकास…
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी राज्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदान
मुंबई : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ५८.२२ टक्के मतदान झाले आहे. अहमदनगर - ६१.९५टक्के,अकोला - ५६.१६…
207 भोसरी विधानसभा मतदारसंघ
दि. 20 (पीसीबी) - सकाळी 07:00 ते 05:00 वाजेपर्यंत झालेले अंदाजित मतदान.पुरुष :- 178844स्त्री :- 156263इतर :- 13एकूण :- 335120टक्केवारी :- 55.08
२०६-पिंपरी विधानसभा मतदारसंघ
दि. 20 (पीसीबी) - दुपारी ५.०० वाजेपर्यंत झालेले अंदाजित मतदानपुरुष -८८४५७स्त्री -७८८३१इतर -०८एकूण -१६७२९६टक्केवारी - ४३.३६%
२०५-चिंचवड विधानसभा मतदारसंघ
दि. 20 (पीसीबी) - २०५-चिंचवड विधानसभा मतदारसंघदुपारी ५ वाजेपर्यंत झालेले अंदाजित मतदानपुरुष :- १७५३०५स्त्री :- १५६५४९इतर :- ०७एकूण :-३३१८६१टक्केवारी :- ५०.०१
२०६-पिंपरी विधानसभा मतदारसंघ
दि. 20 (पीसीबी) - दुपारी ३.०० वाजेपर्यंत झालेले अंदाजित मतदानपुरुष -६७६३४स्त्री -५६०२१इतर -०६एकूण -१२३६६१टक्केवारी -३१.५८%
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान
मुंबई, दि. 20 (पीसीबी) - : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी १ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ३२.१८ टक्के मतदान झाले आहे. राज्यातील…

