बनावट टेलिफोन एक्स्चेंज सेंटरप्रकरणी आरोपीला जामीन; एटीएसने केली होती कोंढवा येथे कारवाई

कोंढवा , दि. १ (पीसीबी) : दहशतवादविरोधी पथकाने ‘डीओटी’च्या अधिकाऱ्यांसोबत कोंढवा भागात केलेल्या कारवाईत बेकायदेशीर पद्धतीने चालवल्या जात असलेल्या ‘बनावट टेलिफोन एक्स्चेंज’ प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचा जामीन न्यायालयाने मंजूर

bpcauthor bpcauthor