जिजामाता रुग्णालयातील १८ लाख अपहार प्रकरणात चौकशी सुरू

पिंपरी, दि.11 (पीसीबी) : पिंपरीतील महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयातील गैरव्यवहारप्रकरणी एका लिपिकाची खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात आली आहे. या लिपिकाने १८ लाख ६६ हजार रुपये महापालिका कोषागरात विलंबाने भरल्याचे उघडकीस आले…

PCB Admin PCB Admin

महाराष्ट्रातील निकालांविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारी

नवी दिल्ली, दि 11 (पीसीबी)देशातील इंडिया आघाडीने आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने आता महाराष्ट्रातील निकालांविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारी केली आहे. महाराष्ट्रातील निवडणूक निकालांच्या दरम्यान ईव्हीएमचा घोटाळा झाला आहे असा…

PCB Admin PCB Admin

पत्नीला लाटण्याने मारहाण

सांगवी दि.10 (पीसीबी)दारू पिऊन आलेल्या पतीने पत्नीला विनाकारण लाटण्याने मारून जखमी केले. ही घटना सोमवारी (दि. ८) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास पिंपळे गुरव येथे घडली. याप्रकरणी जखमी पत्नीने सांगवी पोलीस…

PCB Admin PCB Admin

कोयत्याने वार करत खून करण्याचा प्रयत्न

दोघे गंभीर जखमी; तिघांना अटक आळंदी, दि.10 (पीसीबी)भांडणाच्या रागातून सहा जणांनी मिळून दोघांवर कोयत्याने वार करत त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी (दि. ८) सायंकाळी सात वाजता आळंदी…

PCB Admin PCB Admin

गांजा बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

शिरगाव, दि.10 (पीसीबी)गांजा बाळगल्या प्रकरणी शिरगाव पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून 3275 रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 9) सायंकाळी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गहुंजे…

PCB Admin PCB Admin

वाहन कर्ज घेताना जामीनदाराची फसवणूक

बावधन, दि.10 (पीसीबी)वाहन कर्ज घेताना नात्यातील एका व्यक्तीला त्याच्या परस्पर जामीनदार म्हणून सांगत त्याची फसवणूक केली. त्यानंतर वाहनाचे कर्ज देखील फेडले नाही. ही घटना 10 ऑक्टोबर 2018 ते 10 डिसेंबर…

PCB Admin PCB Admin

“गो आधारित शेती आणि उत्पादनांनी देश सक्षम होईल!” – दिनेश उपाध्याय

पिंपरी,दि. १० - "गो आधारित शेती आणि उत्पादनांनी देश सक्षम होईल!" असे विचार अखिल भारतीय गोरक्षा प्रमुख दिनेश उपाध्याय यांनी सोमवार, दिनांक ०९ डिसेंबर २०२४ रोजी विश्व हिंदू परिषद सभागृह,…

PCB Admin PCB Admin

मंत्रिमंडळ विस्तार कधी?

मुंबई, दि. १० : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांचा शपथविधी पार पडला. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा अल्पावधीचा असल्याने केवळ मुख्यमंत्री…

PCB Admin PCB Admin

बांगलादेशची सीमा सील करून हिंदूंना भारतात येऊ दिलं जात नाही

मुंबई, दि.10 (पीसीबी) : बांगलादेशमध्ये हिंदूवरील अत्याचार होत असल्याचं सांगत मोदींनी यात लक्ष घातलं पाहिजे. बांगलादेशची सीमा सील करून हिंदूंना भारतात येऊ दिलं जात नाही, असा आरोप ठाकरे गटाचे नेते…

PCB Admin PCB Admin

माजी राज्यपाल एस.एम. कृष्णा यांचे आज सकाळी निधन

दि.10 (पीसीबी) - महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सोमनहल्ली मैल्लया कृष्णा यांचे आज (१० डिसेंबर) सकाळी वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. एस. एम. कृष्णा गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. मध्यरात्री २.४५…

PCB Admin PCB Admin