चिंचवडमध्ये हजारो मोरया भक्तांच्या उपस्थितीत अथर्वशीर्ष पठण संपन्न
चिंचवड, दि. १८ डिसेंबर २०२४ – ओम नमस्ते गणपतये… ओम गणपतये नमः … ‘मोरया, मोरया’च्या जयघोषाने हजारो मोरया भक्तांनी पहाटे एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून गणरायाला नमन केले. श्रीमन् महासाधू श्री…
निगडी भुयारी मार्ग दारुड्यांचा अड्डा,… आंदोलनाचा शर्मिला बाबर यांचा इशारा
दि.20 (पीसीबी) - पुणे मुंबई जुना हायवे वर निगडी येथे नुकतेच बांधलेल्या भुयारी मार्गाचे फायदे कमी आणि तोटे जास्त झालेले आहेत. हा भुयारी मार्ग दारुड्यांचा अड्डा बनलेला आहे. भुयारी मार्गाच्या…
संत गाडगेबाबा हे विज्ञानवादी दृष्टीकोन असलेले थोर समाजसुधारक – अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर
पिंपरी, दि. 20 (पीसीबी)- अज्ञान, अंधश्रद्धा, अस्पृश्यता निर्मुलनासाठी आपले आयुष्य व्यतीत करणारे संत गाडगेबाबा हे विज्ञानवादी दृष्टीकोन असलेले थोर समाजसुधारक होते, त्यांनी भजन कीर्तनाच्या माध्यमातून लोकशिक्षणाद्वारे स्वच्छतेचे व शिक्षणाचे महत्व…
अक्षय शिंदेच्या आई-वडिलांना घर आणि रोजगार द्या, उच्च न्यायालयाचे निर्देश
मुंबई,दि. 19 (पीसीबी) बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अक्षय शिंदे याच्या आई-वडिलांना घर आणि रोजगार देण्याचे…
ताम्हिणी घाट पुणे अपघाताची बातमी | 5 ठार, 27 जखमी
पुणे दि. 19 (पीसीबी) - लोहगाव येथून महाड येथे लग्नासाठी जाणार्या खासगी बसला ताम्हिणी घाटात अपघात झाला असून त्यात ५ जण ठार झाले तर २७ जण जखमी झाले आहेत. हा…
पत्नीवर १० वर्षे ५० जणांनी केला बलात्कार, आता…
दि. 20(पीसीबी) - एक हादरवून सोडणारे प्रकरण चर्चेत आले होते. पत्नीला अमली पदार्थ देऊन तिच्यावर वारंवार बलात्कार करणे आणि तिच्यावर बलात्कार करण्यासाठी अनेक अनोळखी पुरुषांना बोलावणे, या आरोपांखाली एका व्यक्तीला…
अतिक्रमण कारवाई जोमात
चिखली, दि. २० -पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र.२ मधील विसावा चौक ते देहू आळंदी रस्ता या ३० मीटर रुंद डी.पी.रस्ता ५०० मीटर लांबी पैकी २५०…
पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकला मिळणार गती
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव घेणार राज्य सरकारसोबत बैठक शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती पिंपरी, दि. १९ : गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकला आता गती…

