एकनाथ पवार यांची ठाकरेच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी
दि.20(पीसीबी) - विधानसभा मतदारसंघातून पराभुत झालेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रदेश संघटक एकनाथ पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत शिवसेनेला सोडचिट्ठी दिली आहे.तसेच पिंपरी-चिंचवड शहरात महापालिका निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा…
विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणे महत्त्वाचे
: राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचे प्रतिपादन, ‘पर्पल जल्लोष २०२५’ चा समारोप उत्साहात पिंपरी दि. 19 - ‘विकसित भारताचे स्वप्न आपल्या सर्वांना पूर्ण करायचे आहे. जगातील सर्वात सक्षम देश म्हणून भारताला पुढे…
बनावट ऑइल विक्री प्रकरणी दुकानदारावर गुन्हा
दि. 19 (पीसीबी) - कॅस्ट्रॉल कंपनीच्या नावाने बनावट ऑइल विक्री करणाऱ्या दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी (१७ जानेवारी) रात्री धावडे वस्ती, भोसरी येथे करण्यात आली. सुरेशकुमार मणिलाल…
पॅसेंजर भरण्यावरून रिक्षा चालकाला बेदम मारहाण
दि. 19 (पीसीबी)- पॅसेंजर घेण्यासाठी रिक्षाचा स्टॉपवर रिक्षा लावली असता रिक्षा चालकाला दोघांनी मिळून बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (१८ जानेवारी) सायंकाळी गुरुद्वारा चौक, चिंचवड येथे घडली. तानाजी दगडू…
बापाने केला दहा वर्षीय मुलाचा खून
दि. 19 (पीसीबी) दहा वर्षीय मुलाचा गळा आवळून बापाने खून केला. ही घटना शुक्रवारी १७ जानेवारी) रात्री सोनवणे वस्ती, चिखली येथे उघडकीस आली. धनराज वैभव हांडे (१०) असे खून झालेल्या मुलाचे…
पूर्ववैमनस्यातून एकावर चाकूने वार
दि. 18 (पीसीबी) - जुन्या भांडणाच्या कारणावरून टोळक्याने एका व्यक्तीला मारहाण करत जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने चाकूने वार केले. यामध्ये व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी (१७ जानेवारी)…
अजित पर्व… ‘दिशा विकासाची, पुरोगामी विचारांची’ … ‘नवसंकल्प’ शिबीराची टॅगलाईन;शिर्डीत राष्ट्रवादीचे शिबिराला उत्साहात सुरुवात…
पक्षाला मिळालेल्या विजयाने हुरळून न जाता जमीनीवर पाय ठेवून काम करा - सुनिल तटकरे शिर्डी दि. १८ जानेवारी - पक्षाला मिळालेल्या विजयाने हुरळून न जाता जमीनीवर पाय ठेवून काम करा…

