अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी ‘विकास आराखडय़ातील विकसित केलेल्या रस्त्यावरील करावयाचे वृक्षारोपण आणि दुभाजकामधील वृक्षारोपण याचे देखभाल दुरुस्ती कामांची केली पाहणी
पिंपरी, दि . ४ ( पीसीबी ) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी आज, मंगळवारी (४ मार्च) ‘ड’ आणि ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणा-या विकास आराखड्यातील विकसित…
महाराजांचा गनिमी कावा संकटावर मात करण्यासाठी मार्गदर्शक – श्रीनिवास हिंगे
एसबीपीआयएम मध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा पिंपरी, पुणे दि . ४ ( पीसीबी ) - रामायण, महाभारत या प्राचीन ग्रंथांमधील घटनांमधून आपल्याला व्यवस्थापन, नियोजन, नीती, समाजकारण, राजकारण याविषयी मार्गदर्शन…
धनंजय मुंडेंच्या जागेवर या नेत्याची वर्णी लागरणार
दि . ४ ( पीसीबी ) - संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा मुख्य मास्टरमाइंड आहे. शनिवारी सीआयडीने 1800 पानांच आरोपपत्र दाखल केलं. त्यातून सुद्धा हीच बाब समोर…
महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली, फडणवीस, पवार राजीनामा द्या – काँग्रेसची मागणी
दि . ४ ( पीसीबी ) - धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. दरम्यान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया…
आता धनंजय मुंडेंचे पुनर्वसनसुध्दा ठरले
दि . ४ ( पीसीबी ) - आजारपणाच कारण पुढं करत धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला असल्याचे सांगितलं आहे. धनंजय मुंडे यांचे सहाय्यक प्रशांत भामरे आणि प्रशांत जोशी…
पिंपरी-चिंचवडमध्ये पहिल्यांदाच ‘वाहनमुक्त दिवस’ ; ८ आणि ९ मार्चला विशेष उपक्रम
: रस्ते पादचाऱ्यांसाठी मोकळे; झुंबा, लाइव्ह म्युझिक, महिला स्पर्धा, खाद्य स्टॉल्ससह अनोखा उत्सव! दि . ४ ( पीसीबी ) - पिंपरी-चिंचवड महानगरपालिका पहिल्यांदाच "वाहनमुक्त दिवसाचे आयोजन करत आहे. येत्या शनिवार…
शिवधर्म विवाह सोहळ्याची पत्रिका महाराष्ट्रात पुरोगामी विचार घट्ट करणारी.
दि. ३ ( पीसीबी ) - मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक तसेच संभाजी ब्रिगेड पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष सतिश काळे यांच्या कन्येच्या शिवविवाह सोहळ्याची पत्रिका राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे छत्रपती…

