विमानात बॉम्बच्या धमकीमुळे घबराट
मुंबई, दि. ८ - जयपूरहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला सोमवारी संध्याकाळी बॉम्बच्या धमकीमुळे पूर्ण आपत्कालीन परिस्थितीत उतरवावे लागले, ज्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर जलद सुरक्षा कारवाई करण्यात आली. २२५…
दिनानाथ मंगेशजर हॉस्पिटलच्या जागेचे मुळ मालक,खिलारे पाटील यांची पोस्ट👇🏼
परवा अतिशय दुर्दैवी दुर्घटना घडली, त्यात हॉस्पिटलची चूक की त्या patient च्या कुटुंबाची असो, खूपच हळहळ झालीपरंतु त्यातून लोकांनी चुकीचे मालक म्हणुन Facebook WhatsApp वर येणार्या पोस्ट सध्या viral होत…
बुधवारी चिंचवड येथे विश्व नवकार महामंत्र दिवस निमित्त भव्य आयोजन
पिंपरी, दि. ७ - जैन समाजाची जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन ही आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारी नामांकित संस्था आहे. या संस्थेच्या वतीने बुधवारी ९ एप्रिल रोजी भारतासह इतर १०८ देशांमध्ये "विश्व…
नदी सुधार प्रकल्पात खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आयुक्तांना विचारणा
मुळा नदी सुधार प्रकल्प ज्या पद्धतीने राबविला जातो ते चुकीचे असून काम त्वरित थांबवा अशी मागणी नदीप्रेमिनी लावून धरली आहे. प्रशासन दाखल घेत नसल्याने पर्यावरण प्रेमींनी मानवी साखळीआंदोलन सुरू केले…
नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी महापालिका प्रशासन प्रभावी उपाययोजना करणार…
: लोकशाही दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवनियुक्त अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांचे प्रतिपादन…* पिंपरी, दि.७ - पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या तक्रारी, अडचणी यांची न्याय व तत्परतेने सोडवणूक करणे तसेच नागरिक…
शुक्रवारी विशाल नगर, पिंपळे निलख येथील नागरिकांचा हंडा मोर्चापाणी पुरवठा सुरळीत करण्याचे सचिन साठे यांचे आवाहन
पिंपरी, दि. ७ मागील दोन महिन्यापासून पिंपळे निलख, विशाल नगर, वाकड भागात कमी दाबाने व अवेळी पाणीपुरवठा होत आहे. या परिसरात जवळपास ४० हजार लोकवस्ती, हजारो दुकाने व व्यवसायिक आस्थापना…
शंकरशेठ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्तओपन रोलर स्केटिंग स्पर्धा
नगरसेवक शत्रुघ्न (बापु) काटे स्पोर्ट अकॅडमी यांच्या सौजन्याने चिंचवड विधानसभेचे आमदार शंकरशेठ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळे सौदागर येथील शिव छत्रपती क्रीडांगण याठिकाणी "ओपन रोलर स्केटिंग स्पर्धा-२०२५" चे आयोजन करण्यात आले…

