‘लोणावळा-पुणे-लोणावळा लोकल सेवा दिवसभर सुरु ठेवा, सिंहगड एक्सप्रेसचे कोच वाढवा’
मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांची लोकसभेत मागणी नवी दिल्ली, दि. १५ (पीसीबी) - लोणावळा-पुणे-लोणावळा या मार्गावर दुपारी 12 ते 2 या दरम्यान एकही रेल्वे धावत नाही. त्यामुळे विद्यार्थी, कामगारांची मोठी…
बड्यांची दहा लाख कोटीची कर्जे माफ सामान्य, गोरगरिबांना वसुलीचा धाक
पिंपरी दि. १५ (पीसीबी) - गेल्या पाच वर्षांमध्ये मोठमोठ्या उद्योजकानी कंपन्यानी घेतलेली कर्जे ह्या सर्व बँकांचे मिळून तब्बल 10 लाख 9 हजार 511 कोटी रुपयाचे थकीत कर्जे हे राईट ऑफ…
मोरया गोसावी महोत्सवाची उत्साहात सांगता .
श्री मोरया गोसावी मंदिरात विविध पारंपरिक कार्यक्रम; भाविकांची गर्दी चिंचवड दि. १५ (पीसीबी)- चिंचवड देवस्थान ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि ग्रामस्थांच्या वतीने आयोजित श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांच्या 461…
जागा 386 अन् अर्ज आलेत 85 हजार 771.
पिंपरी,दि.१५ (पीसीबी)- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विविध विभागातील 'ब' आणि 'क' गटातील 386 जागांसाठी ऑनलाईन प्राप्त झालेल्या 1 लाख 30 हजार 470 अर्जांपैकी छाननीत 85 हजार 771 उमेदवारांचे अर्ज पात्र झाले आहेत.…
भोसरीतील बालनगरी प्रकल्प गुंडाळला, 15 एकराचा भूखंड ‘एमआयडीसी’च्या घशात.
पिंपरी,दि.१५ (पीसीबी) - भोसरीत उभारण्यात येणाऱ्या बालनगरी प्रकल्प टप्पा एकचे काम पूर्ण झाल्यावर गुंडाळण्यात आला असून या प्रकल्पाऐवजी केंद्र सरकारच्या ललीत कला अकादमीच्या विभागीय केंद्रासाठी 15 एकराची जागा देण्यात येणार…
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तपदी विनय कुमार चौबे यांनी पदभार स्वीकारला
पिंपरी,दि.१४(पीसीबी) - पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तपदी विनय कुमार चौबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सध्याचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांची नाशिक पोलिस आयुक्त पदी बदली करण्यात आली आहे. शिंदे…
‘लव्ह जिहाद’ कायदा लागू करा, मागणीसाठी अहमदनगरला भव्य मोर्चा
अहमदनगर, दि. १४ (पीसीबी) : शिंदे फडणवीस सरकारने राज्यात 'लव्ह जिहाद' कायदा लागू करण्याबाबत जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आंतरधर्मीय विवाह समन्वय समिती देखील स्थापन करण्यात…
इतिहासाचे जागरण करायला हवे – गिरीश प्रभुणे
श्री मोरया जीवनगौरव पुरस्काराने इतिहासतज्ज्ञ पांडुरंग बलकवडे सन्मानित चिंचवड, दि.14 (पीसीबी)- मूळ इतिहास हळूहळू विकृत करण्यात समाजकंटक भर घालत आहेत. त्यासाठी इतिहासाचे जागरण केले पाहिजे. समाजातील भेदाभेद दूर व्हायला हवेत,…
बहुजन महापुरुषांचा अपमान महाराष्ट्र कदापी सहन करणार नाही – जयंत पाटील
पिंपरी, दि. १४ (पीसीबी) - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मा. जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांची आज पुणे येथे बहुजन महापुरुष सन्मान समितीच्या वतीने भेट घेऊन निवेदन देऊन चर्चा केली. यावेळी…
कष्टकरी कामगार नागपूरला विधानभवनावर मोर्चा काढणार
पिंपरी, दि. १४ (पीसीबी) - राज्यातील कष्टकरी कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून याकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. शिंदे - फडणवीस सरकारला येऊन पाच महिने झाले. तरी, अद्याप एकही बैठक,…

