विद्यार्थ्याला आठ जणांकडून विनाकारण मारहाण
चाकण, दि. ७ (पीसीबी) - विनाकारण गावातील आठ ते नऊ जणांनी 19वर्षीय विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जखमी केले आहे. हा प्रकार चाकणजवळील दत्तवाडी येथे मंगळवारी (दि.3) घडला आहे. याप्रकरणी किशोर…
आळंदीत धर्मांतराचा प्रयत्न, गुन्हा दाखल
आळंदी, दि. ७ (पीसीबी) - आता एक धक्कादायक बातमी आळंदीमधून. आळंदीमध्ये काही जणांचा धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आळंदी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात…
हुंड्यासाठी विवाहितेचा छळ
दिघी, दि. ७ (पीसीबी) - हुंड्यात भरपूर पैसे व सोने दिले नाही म्हणून विवाहितेला क्रुर वागणूक दिल्या प्रकरणी पती व सासू – सासऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा…
व्यावसायीकाला मारहाण करत लुटले
चिखली, दि. ७ (पीसीबी) - व्यावसायिकाला रस्त्यात अडवून मारहाण करत लुटले, ही घटना साने चौक चिखली येथे शुक्रवारी (दि.6) रात्री घडली. विष्णू धोंडिराम बिराजदार (वय 32 रा.चिखली) यांनी चिखली पोलीस…
२०२४ मध्ये जनतेच्या पाठिंब्यावर मी मैदानात असेल – शिवाजीराव आढळराव पाटील
लांडेवाडी (मंचर), दि. ७ (पीसीबी) - शिरूर लोकसभा मतदारसंघात पराभूत झाल्यानंतर मी थांबलो नाही, किंवा घरात बसलो नाही. संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. गेल्या सहा महिन्यापासून तुम्हाला सगळे माहिती आहे. मला…
तू कधी रे कानफटात खाल्ली? खाल्ली का? मोठा भाईगिरी दाखवतो आम्हाला
नाशिक, दि. ७ (पीसीबी) : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे. राऊत यांनी आज थेट राणेंना अरेतुरे करत त्यांच्यावर हल्ला…
मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
पिंपरी, दि. ०७ (पीसीबी) - मोहननगर, काळभोरनगर, रामनगर महात्मा फुलेनगर या परिसरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट सुरू आहे. या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी पिंपरी-चिंचवड शहर भाजप कार्यकारणी सदस्य गणेश लंगोटे यांनी…
‘एलिव्हेटेड रस्त्याचे काम होत नाही, तोपर्यंत मोशीत टोल वसुली नको’
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची नितीन गडकरी यांच्याकडे मागणी भोसरी, दि. ०७ (पीसीबी) - नाशिक फाटा ते चांडोली दरम्यानच्या एलिव्हेटेड रस्त्याचे काम होत नाही, तोपर्यंत टोल वसुली नको अशी भूमिका…
कायदेशीर बाबी उद्भवल्यास विभागप्रमुख जबाबदार; आयुक्तांचा इशारा
पिंपरी, दि. ०७ (पीसीबी) - पाणी पुरवठा विभागासंदर्भातील एका निविदेमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याचे समोर आले होते. या निविदेमध्ये मुख्य लेखा परीक्षक यांनी सुमारे 25 आक्षेप काढले होते. लेखा परीक्षकाने…
डिजिटल युगात नवी आव्हाने पेलण्यासाठी पत्रकारांनी सजग राहावे – ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर
शिवसेना उपशहरप्रमुख हरेश नखाते यांच्या वतीने पत्रकारांचा सन्मान पिंपरी, दि. ०७ (पीसीबी) - आजची पत्रकारिता ही जलद आणि गतिमान झाली आहे. सोशल मीडियाने जग पादाक्रांत केले आहे. आगामी काळ हा…

