एटीएमची अदलाबदल करत फसवणूक
भोसरी, दि. १ (पीसीबी) - एटीएम सेंटर मध्ये पैसे भरण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला मदत करण्याच्या बहाण्याने आलेल्या एका अनोळखी इसमाने एटीएमची अदलाबदल केली. त्यानंतर एटीएम द्वारे पैसे काढून घेत ४९ हजार…
चिंचवडमध्ये दोन, आळंदीत एक पिस्टल पकडले, तिघांना अटक
चिंचवड, दि. १ (पीसीबी) - चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन आणि आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक असे तीन गावठी पिस्टल आणि तीन काडतुसे पकडली आहेत. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली…
लग्नाच्या आमिषाने महिलेवर लैंगिक अत्याचार, आरोपीला अटक
भोसरी, दि. १ (पीसीबी) - विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगीक अत्याचार केले. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना नोव्हेंबर 2018 ते 31 जानेवारी 2023…
पूर्ववैमनस्यातून कोयत्याने वार करत खुनी हल्ला
>> चारजण गंभीर जखमी, दोघांना अटक भोसरी, दि. १ (पीसीबी) - सहा जणांच्या टोळक्याने जुन्या भांडणाच्या कारणावरून एका कुटुंबावर खुनी हल्ला केला. कोयत्याने वार करत, बांबूने मारहाण केल्याने पती, पत्नी,…
कसबा बिनविरोध, शैलेश टिळक यांचा आत्मविश्वास
पुणे, दि. १ (पीसीबी) : “मुक्ता टिळक यांचा नगरसेवक ते आमदारपर्यंत प्रवास शहरातील नागरिकांना माहिती आहे. तसेच त्यांच्या राजकीय प्रवासात प्रत्येक व्यक्तीसोबत चांगला संवाद होता. त्याचबरोबर आता पोटनिवडणुकीमुळे सर्व पक्षांतील…
ऑटोरिक्षा मीटर पुनःप्रमाणीकरण न केलेल्या रिक्षा चालकांवर कारवाई
पिंपरी, दि. १ (पीसीबी) - प्रादेशिक परिवहन प्राधिकरण पुणे यांनी पुणे, पिंपरी-चिंचवड व बारामती या कार्यक्षेत्रातील तीन आसनी ऑटोरिक्षांकरिता खटुआ समितीच्या शिफारशीनुसार 1 सप्टेंबर 2022 पासून भाडेवाढ लागू केलेली आहे.…
आता सात लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर इन्कम टॅक्स नाही
नवी दिल्ली, दि. १(पीसीबी) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मध्यमवर्गीयांसाठी मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार, आता सात लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर इन्कम टॅक्स भरावा लागणार नाही. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण…
‘पवित्र माती मंगल कलश संवाद यात्रेचा निगडीतील भक्ती शक्ती समूह शिल्प येथे समारोप
पिंपरी, दि. १ (पीसीबी) -मराठवाडा मुक्तीसंग्राम आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मराठवाड्याची माती, मराठवाडा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, हुतात्म्यांना मानवंदना देण्यासाठी, मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी मराठवाडा जनविकास संघ व मराठवाडा भूमिपुत्र पिंपरी-चिंचवड…
पवना, इंद्रायणी, मुळा नदी परिसरातील सर्वेक्षण करणार
पिंपरी, दि. १ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी, मुळा या तिन्ही नद्यांमध्ये मैलामिश्रित सांडपाणी आणि केमिकलयुक्त सांडपाणी ड्रेनेजलाइनच्या मार्फत थेट नदीत सोडणाऱ्या कंपन्यांवर कारवाई केली जाणार आहे. शहरातील…
पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसह शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावा- अमोल कोल्हेंची मागणी
पुणे - गेल्या काही महिन्यांपासून केंद्रीय कॅबिनेटच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी लक्ष घालावं अशी मागणी शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी…

